लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

कोल्हापूर : जे. पी. नाईक स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम व्हावेत, जिल्हा परिषदेच्या सभेची अपेक्षा - Marathi News | Kolhapur: J. P. Expectations of Zilla Parishad's seminar, to be done at Naik Memorial Educational | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जे. पी. नाईक स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम व्हावेत, जिल्हा परिषदेच्या सभेची अपेक्षा

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, या ...

कडबाकुट्टीच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची तारेवरची कसरत - Marathi News | Benefits of Beneficiaries for Growth Growth | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कडबाकुट्टीच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची तारेवरची कसरत

पदरमोड करून वस्तूची खरेदी, जीएसटीचा भुर्दंड आणि न वटणारे धनादेश, यामुळे पिको, शिलाई मशीन, कडबाकुट्टी आदी वस्तंूचे शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली़. ...

विदेशवारी प्रकरण : दबावाला झिडकारून सीईओं कारवाईवर ठाम - Marathi News | Foreign tour case : CEO firmed for action taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशवारी प्रकरण : दबावाला झिडकारून सीईओं कारवाईवर ठाम

प्रशासनाची दिशाभूल करून, विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर सीईओंनी निलंबनाची कारवाई केली. परंतु सीईओंच्या या कारवाईवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह विरोधी पक्ष नेते व सदस्यांनी आक्षेप घेत, वर्षभर राबणाऱ्यांनी स्वत:चा ...

  रत्नागिरी : सेवा समाप्तीचा आदेश कर्मचाऱ्यांनी झुगारला,  आंदोलन तीव्र करणार - Marathi News | Ratnagiri: Employees are quick to order the end of the service, to aggravate the agitation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :  रत्नागिरी : सेवा समाप्तीचा आदेश कर्मचाऱ्यांनी झुगारला,  आंदोलन तीव्र करणार

सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी ना ...

जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी समन्वयाची आवश्यकता - Marathi News | The need for coordination for the release of district malnutrition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी समन्वयाची आवश्यकता

नाशिक :जिल्हा कुपोषणमुक्त करणे हे प्रथम कर्तव्य असल्याने ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्राम बालविकास केंद्रामार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांन ...

रस्ता तयार न करताच निधीची उचल - Marathi News |  Withholding of funds without creating a road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्ता तयार न करताच निधीची उचल

रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. ...

बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत कार्यशाळा - Marathi News | Workshop in Zilla Parishad to prevent child death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषदेत कार्यशाळा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. ...

सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठरल्या कुचकामी - Marathi News | Solicitation of water supply scheme has failed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठरल्या कुचकामी

दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत ...