अकोला: जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत इचलकरंजीचे राजकारण अधूनमधून डोके वर काढत असते. त्यामुळेच राहुल आवाडे यांनी हाळवणकर समर्थक जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांच्या दाखल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वाटप करावयाच्या वस्तूंसाठी खरेदी पावती नव्हे, तर संबंधित दुकानदाराला वस्तूची किंमत अदा केल्याचा बँकेतील नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तरच लाभाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ...
शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. असे असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे अशा अधिकार्यांवर कारवाई करण्याचे संकेत पाणीपुरवठामंत ...
जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक घेण्याची औपचारिकता जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पाडण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांच्यासह ...