रस्ता तयार न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीची उचल केल्याचा प्रकार आमगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. यात संबंधित विभागाचे अभियंत्याचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले. ...
दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत ...
प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीवर गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जारी केले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाची दिशाभूल करून विदेशवारीला गेलेल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी १० जणांना घरी पाठविण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. मंगळवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश निघण्याची माहिती आहे. एकत्रित सुट्या टाकून वि ...
प्रशासन प्रमुख व इतर काही अधिकारी न सांगताच बैठकींना दांडी मारत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. खुद्द अध्यक्षांनाही वारंवार याचा प्रत्यय येत आहे. ...
हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेत विविध घोटाळे लागोपाठ गाजत आहेत. मात्र प्रत्येक वेळी काही तरी पळवाटा काढून प्रकरण थंड बस्त्यात टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या या जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बद ...