आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वारंवार विनंत्या, पत्रव्यवहार करूनही शासनाकडून एक रुपयाचाही निधी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी मंजूर आहे; ...
जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. ...
मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिका-या ...
शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेतील स्वीय निधी खर्चाबाबत वारंवार सूचना देऊनही बहुतांश विभागांचा निधी ४० टक्क्यापर्यंत अखर्चित राहिला आहे. ज्या विभागाचा निधी शिल्लक आहे, त्यांनी महिनाभरात निधी खर्च शंभर टक्क््यांवर न्यावा, अन्यथा खातेप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कार ...
तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...
जिल्हा परिषदेतून कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांची तुमडी भरण्यासाठी निघालेल्या तोंडी आदेशावरुन अनेक ग्रामपंचायतींना ‘महात्मा गांधींची १५० वी जयंती’ असे लिहिलेले बॅनर थोपविण्यात आले. ...