आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील फक्त ८ गावांच्या विकासासाठी तब्बल २५ कोटी ५७ लाख ९० हजार ७६० रुपयांचा आराखडा मंजूर करुनही या संदर्भातील कामे होत नसल्याने आराखड्यात बदल करुन तो १२ कोटी १८ लाख ८१ हजार रुपयांचा करण्यात आला. ...
आमदार- खासदारांनी शिफारस केलेल्या २५ कोटी रुपयांची इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरणाची कामे जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यासाठी सर्वसाधारण सभेने ‘ना हरकत’ द्यावी, या आशयाचा ठराव आज सोमवारी सर्वसाधारण सभेने बहुमताने फेटाळून लावला. ५० ...
प्रशासनाकडून होत असलेली मनमानी व कारवाईच्या विलंबास अनुसरून शेवाळे यांनी उपोषणाचा इशारा आधीच दिला. त्यास अनुसरून समाजकल्याण विभागाने लेखी देऊन कारवाई केल्याचे त्यात नमुद केले. पण समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषणास बसण्याचे निश्चित केल्याच ...
एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटमध्ये २ कोटी ४६ लाख १० हजार ४६ रुपये एवढ्या निधीची मागणी करणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीच्या मासिक सभेत दिली. ...
पायाभूत सर्व्हेक्षण २०१२ मधून सुटलेल्या आणि शौचालय नसलेल्या ७१२२ कुटुंबांनी ३१ जानेवारी, २०१९ पर्यंत शौचालय बांधावे अन्यथा या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी दिली ...