१७ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कामाला बॅक डेटने मंजुरी देऊ नका, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी आपल्या खातेप्रमुखांना ...
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे त ...
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील १७८ लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे ... ...
अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता व जात प्रवर्गानुसार निवड झाली आहे. सर्वांना समुपदेशनाने मागेल त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आल्या आहेत. ...
जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहू ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून आणखी एका शिक्षक नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी सात शिक्षक नेत्यांच्या मुलाखती होणार आहे. मात्र तत्पूर्वीच या नेत्यांनी एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी चिखलफेक सुरू केली आहे. ...
शासन निर्णय विचारात न घेता जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांकडून अभ्यासदौरे सुरू झाल्याने नवीन अर्थसंकल्पात महिला बालकल्याण समिती वगळता अन्य सर्व समित्यांच्या अभ्यासदौऱ्यांसाठीची निधीची ...
उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरील आमंत्रित शिक्षक सदस्याची निवड करण्यात आली. मधुकर काठोळे यांची निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आदेश काढले. ...