लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच कोल्हापूर जिल्'ात प्रचाराने जोर धरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी आयोजित सत्कार आणि पुरस्कार वितरण समारंभामध्ये ...
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला. ...
जिल्हा परिषद स्वीय निधीतील खर्च दि. ३१ जानेवारीअखेर केवळ २८ टक्केपर्यंतच झाला होता. सध्या सर्वच विभागांनी जवळपास ५० टक्केपर्यंतच्या विविध योजनांना घाईगडबडीने मंजुरी दिली असून, त्यासाठी ...
२४ तास इमानेइतबारे सेवा देवूनही रुग्णवाहिका चालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अनेकदा निवेदने व मागणी करुनही न्याय न मिळालेल्या रुग्णवाहिका चालकांनी गुरुवारी आंदोलनाचा मार्ग पत्करला. ...
केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या ...
प्रा. नामदेव जाधव यांच्याविरोधात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या असून त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. ...
प्रकाश आवाडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारण बदलले आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या बैठकीला केवळ राहुल आवाडेच नव्हे, तर सत्तारूढ महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वंदना मगदूम यांनी देख ...