लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

जि.प.चा एकही शिक्षक बीड जिल्ह्यात अतिरिक्त नाही - Marathi News | No teacher in ZP is extra in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :जि.प.चा एकही शिक्षक बीड जिल्ह्यात अतिरिक्त नाही

जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ...

बापरे.. या सर्वच अंगणवाड्या भरल्या चिमुकल्यांनी - Marathi News | Bapare .. All these anganwadi filled with sparrows | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बापरे.. या सर्वच अंगणवाड्या भरल्या चिमुकल्यांनी

मागणीही वाढू लागली आहे. आहार व धान्य मिळू लागल्याने साहजिकच त्याचा परिणाम पटसंख्या वाढण्यावर झाला आहे. ...

रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून - Marathi News | Headmaster gives Holiday to the school as forgotten the Raincoat at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार ...

नांदगाव शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Honorable students of Nandgaon School felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देवगाव : जगदंबा शिक्षण संस्था, येवला व मातोश्री शिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून लासलगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

अखेर चौकशी समितीने केली आहाराची पाहणी - Marathi News | Finally, the inquiry committee made an analysis of the diet | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर चौकशी समितीने केली आहाराची पाहणी

पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. ...

कुणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे - Marathi News | Anyone should come and blow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुणीही यावे आणि शिट्टी वाजवून जावे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही. ...

किरातवाडी, नागझरी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण - Marathi News | Tree Plantation at Kajarwadi, Nagzari Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरातवाडी, नागझरी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

औदाणे : किरातवाडी व नागझरी (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. ...

साकोरा येथे जि.प. शाळेत पालक मेळावा उत्साहात - Marathi News | Zip at Sakora Excite the parents to participate in the school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरा येथे जि.प. शाळेत पालक मेळावा उत्साहात

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. ...