जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात असून, या शाळांना वीज जोडणी देण्यात आलेली असली तरी त्यासाठी येणारे बिल अदा करण्यासाठी कोणत्याही अनुदानाची सोय नाही. ...
शहराची हद्दवाढ झाल्यामुळे यवतमाळलगतच्या सात ग्रामपंचायती नगरपालिकेत विलीन झाल्या. तेथील दैनंदिन सोयीसुविधांची देखरेख नगरपालिकेकडे आली असली, तरी शिक्षण मात्र अद्यापही जिल्हा परिषदेच्याच अखत्यारित आहे. ...
येवला : तालुक्यातील कुसुमाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गाची जबाबदारी एकच शिक्षक सांभाळत असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे उपक्रम राबवितात, तसेच उपक्रम आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही राबविले जात असल्याने, अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...