लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा, मराठी बातम्या

Zp school, Latest Marathi News

शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर - Marathi News | The problem of delay in teacher's salary has gone away | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकांच्या वेतनास विलंबाची समस्या झाली दूर

गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे, यासाठी शिक्षकांची मागील अनेक दिवसांपासून ओरड सुरू आहे. त्यामुळे शिक्षक सहकार संघटनेने खा. प्रफुल्ल पटेल, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती के ...

सामानगावला पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of nutritious food to Samangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामानगावला पोषण आहाराचे वाटप

एकलहरे: राष्ट्रिय पोषण आहार अभियानाअंतर्गत सामनगाव येथे कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन युवराज जगताप होते. ...

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रद्द - Marathi News | Ideal Teacher Award Ceremony Canceled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रद्द

एका शिक्षिकेने या आदर्श शिक्षक पुरस्कारावर आक्षेप घेत दुजाभाव करुन देण्यात आल्याचा आरोप केला होता. लोकमतने बुधवारच्या अंकात पुरस्कार वितरणावर आरोपाचे सावट या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने कोविडच्या प्रादुर्भावामुळे गु ...

जामुंडे शाळेत डोनेट डिव्हाईस उपक्र म - Marathi News | Donate Device Activities at Jamunde School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जामुंडे शाळेत डोनेट डिव्हाईस उपक्र म

नांदूरवैद्य : लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, पण शिक्षण चालू आहे. इगतपुरी तालुक्यातील जामुंडे शाळेतील १०६ विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणात अनंत अडचणी येत होत्या. मात्र ही समस्या मुख्याध्यापक अनिल शिरसाठ यांच्या प्रयत्नातून डोनेट डिव्हाइस उपक्रम राबून दूर कर ...

प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन - Marathi News | Statement of Dindori Shikshak Parishad to Tehsildar on pending issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन

जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले. ...

दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्र म - Marathi News | Home visit of Dapur school teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दापूर शाळेतील शिक्षकाचा गृहभेटीचा उपक्र म

सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शाळा बंद, पण शिक्षण सुरू या उपक्र मांतर्गत तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांंचे अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटीचा उपक्र म सुरु केला आहे. गृहभेटीची ही ...

विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा - Marathi News | Stop extortion of teachers in unsubsidized schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विना अनुदानित शाळांतील शिक्षकांची पिळवणूक थांबवा

सिन्नर : नाशिक जिल्हा टी. डी. एफ. व विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांची भेट घेऊन विना अनुदानित, अघोषित शाळांच्या पुन्हा तपासणी व अनावश्यक माहिती जमा करण्याबाबतीत चर्चा ...

हरसूल जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Harsul Zilla Parishad school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरसूल जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

चांदवड : तालुक्यातील हरसूल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्याची दुरवस्था झाली आहे. ...