लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५

Maharashtra ZP Election Result 2026 | महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून शुभारंभ; जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग  - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde's stormy campaign tour begins from Mahabaleshwar for ZP Election maharashtra 2026 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून शुभारंभ; जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग 

२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे राज्यभर घेणार प्रचार सभा  ...

ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला - Marathi News | big blow to shiv sena uddhav thackeray group before maharashtra ZP elections 2026 former mla join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला

Shiv Sena Uddhav Thackeray Group: शिवसैनिकांची कामे होत नाहीत. नेतृत्वाचे या भागावर दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया माजी आमदारांनी भाजपा प्रवेशावेळी दिली. ...

मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…” - Marathi News | maharashtra zp election 2026 big twist a new barshi pattern both opponents shiv sena together alliance against bjp sushma andhare reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”

Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News: जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लढत आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

Ajit Pawar: वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद - Marathi News | Ajit Pawar: Avoid arguments, understand; Ajit Pawar's appeal to BJP for unity in the grand alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत. ...

Zilla Parishad Election 2026: ईव्हीएम बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी; जिल्हा परिषदेसाठी आता दुपटीऐवजी चारपट मशीन उपलब्ध - Marathi News | Zilla Parishad Election 2026 More than a thousand complaints of EVM malfunctioning; Now four times the number of machines available for Zilla Parishads instead of two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी; जिल्हा परिषदेसाठी आता दुपटीऐवजी चारपट मशीन उपलब्ध

Zilla Parishad Election 2026 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून, १४ हजारांहून अधिक मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत ...

कणकवलीत 'बिनविरोध पॅटर्न'! उद्धवसेनेच्या उमेदवारांची माघार; आतापर्यंत भाजपाचे ५ जण बिनविरोध - Marathi News | In Sindhudurga 'Unopposed pattern' in Kankavali! Uddhav Thackeray Sena candidates withdraw; 5 BJP candidates unopposed in ZP Election, Panchayt Samiti Election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत 'बिनविरोध पॅटर्न'! उद्धवसेनेच्या उमेदवारांची माघार; आतापर्यंत भाजपाचे ५ जण बिनविरोध

वरवडे पंचायत समितीत ३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी उद्धवसेना,मनसे उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपा उमेदवार यांचा एकमेव अर्ज राहिला ...

धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड; प्रतिगट १७ अर्ज - Marathi News | Dharashiv Zilla Parishad Election 2026: Crowd of aspirants for Zilla Parishad Election in Dharashiv; 17 applications per Gat | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड; प्रतिगट १७ अर्ज

वैध उमेदवारांची संख्या पाहून लढण्याची इच्छा किती अनावर झालीय, याची प्रचिती येते. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ४७५ दुबार मतदार; मतदानासाठी हमीपत्र बंधनकारक - Marathi News | 26 thousand 475 double voters in Chhatrapati Sambhajinagar district; Affidavit is mandatory for voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६ हजार ४७५ दुबार मतदार; मतदानासाठी हमीपत्र बंधनकारक

गंगापूर तालुक्यात सर्वाधिक गोंधळ; प्रशासनाने काढली यादी. ...