लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी! - Marathi News | venus transit aquarius 2024 know about these 7 zodiac signs get success prosperity and benefits of shukra graha gochar kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी!

कुंभ राशीत होणारी शुक्र आणि शनीची युती महत्त्वाची मानली जाते. जाणून घ्या... ...

संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ! - Marathi News | weekly horoscope 25 february 2024 to 02 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ!

Weekly Horoscope: फेब्रुवारीची सांगता आणि मार्चची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या… ...

फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल! - Marathi News | february month 2024 ends these 5 zodiac signs get auspicious prosperity in starting of march month 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल!

फेब्रुवारी महिन्याची सांगता आणि मार्च महिन्याची सुरुवात कोणत्या राशींना इच्छापूर्तीची ठरू शकेल? जाणून घ्या... ...

शनी उदय: ६ राशींना शुभ फलदायी, नवीन नोकरीची ऑफर; समस्येतून दिलासा, धनलाभाचे योग! - Marathi News | shani uday kumbh rashi 2024 these 6 zodiac signs get benefits in career job business and education | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी उदय: ६ राशींना शुभ फलदायी, नवीन नोकरीची ऑफर; समस्येतून दिलासा, धनलाभाचे योग!

अस्तंगत अवस्थेत असलेल्या शनीचा मार्च महिन्यात उदय होणार आहे. शनी उदय म्हणजे काय? कोणत्या राशींसाठी फायदेशीर, लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

१८ वर्षांनी राहु-बुध युती: ८ राशींना शानदार, व्यापारात नफा; प्रमोशन शक्य, शुभ फलदायी काळ! - Marathi News | rahu budh yuti meen rashi 2024 these 8 zodiac signs get success and auspicious benefits in job career and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ वर्षांनी राहु-बुध युती: ८ राशींना शानदार, व्यापारात नफा; प्रमोशन शक्य, शुभ फलदायी काळ!

राहु आणि बुध यांची युती विशेष महत्त्वाची मानली जाते. नेमक्या कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Gurupushyamrut Yoga 2024: लग्नसराईच्या काळात गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार लाभदायी! - Marathi News | Gurupushyamrut Yoga 2024: Gurupushyamrut Yoga will be more beneficial for 'these' six zodiac sign during marriage season! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Gurupushyamrut Yoga 2024: लग्नसराईच्या काळात गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार लाभदायी!

Gurupushyamrut Yoga 2024: सध्या सगळीकडेच लग्न सराई जोरात सुरू आहे. त्यानिमित्त सोने खरेदी, घर, वाहन खरेदी ओघाने आलीच. त्यातच गुरुपुष्यामृत योग जुळून आला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात ...

५ ग्रहांचे गोचर: ६ राशींना मार्च करेल मालामाल, पद-पैसा वाढेल; उत्तम संधी मिळेल, शुभ होईल! - Marathi News | 5 planet transit in march 2024 these 6 zodiac signs get benefits of 5 graha gochar in march 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ ग्रहांचे गोचर: ६ राशींना मार्च करेल मालामाल, पद-पैसा वाढेल; उत्तम संधी मिळेल, शुभ होईल!

मार्च महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत असून, काही राशींना उत्तम फायदा होऊ शकतो, असे सांगितले जाते. ...

३ राजयोग, तिप्पट लाभ: ८ राशींवर बुधकृपा, सरकारी कामात यश; सुख-पद वृद्धी, वरदान काळ! - Marathi News | mercury transit in aquarius 2024 know about impact and effect on all zodiac signs of budh graha gochar in kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ राजयोग, तिप्पट लाभ: ८ राशींवर बुधकृपा, सरकारी कामात यश; सुख-पद वृद्धी, वरदान काळ!

तुमची रास कोणती? तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...