लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ! - Marathi News | mercury transit pisces 2024 know about impact and effect on all zodiac signs of budh gochar meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ!

बुधाचा मीन राशीतील प्रवेशाचा सर्व राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: ८ राशींवर अपार कृपा, उत्पन्न वाढेल; नोकरीत प्रमोशनची संधी, महादेव शुभच करतील! - Marathi News | mahashivratri 2024 these 8 zodiac sign get benefits success and prosperity on mahashivratri | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: ८ राशींवर अपार कृपा, उत्पन्न वाढेल; नोकरीत प्रमोशनची संधी, महादेव शुभच करतील!

Mahashivratri 2024: कोणत्या राशींसाठी महाशिवरात्रीचे महापर्व अतिशय शुभ ठरू शकेल? जाणून घ्या... ...

३०० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग: ६ राशींना शुभ; शनी-मंगळाची होईल कृपा, लाभच लाभ! - Marathi News | mahashivratri 2024 this auspicious yoga came after 300 years and these 6 zodiac signs get success benefits and blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३०० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग: ६ राशींना शुभ; शनी-मंगळाची होईल कृपा, लाभच लाभ!

महाशिवरात्रीला अनेक शुभ संयोग जुळून येत असून, काही राशींना याचा उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील! - Marathi News | mercury and venus transit march 2024 these 7 zodiac signs get lord shiva blessings and success in money business of budh shukra gochar mahashivratri 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध-शुक्राचे गोचर: ७ राशींना उत्तम, उत्पन्न वाढेल; यश-प्रगतीची अपार संधी, शिव शुभ करतील!

बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशीपरिवर्तन करत असून, नेमक्या कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती; गुंतवणुकीतून फायदा, अनुकूल काळ! - Marathi News | weekly horoscope 03 march 2024 to 09 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती; गुंतवणुकीतून फायदा, अनुकूल काळ!

Weekly Horoscope: ०३ मार्च २०२४ ते ०९ मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ५ राशींवर कृपा, चौफेर लाभ; पद-पैसा वाढेल, वैभव-समृद्धी काळ! - Marathi News | jupiter and venus conjunction 2024 these 5 zodiac signs get success benefits and blessings of guru shukra yuti gajalakshmi rajyog 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ५ राशींवर कृपा, चौफेर लाभ; पद-पैसा वाढेल, वैभव-समृद्धी काळ!

गुरु-शुक्र एकमेकांचे शत्रू मानले गेले असले तरी या दोन्ही ग्रहांच्या युतीने जुळून येत असलेला गजलक्ष्मी राजयोग काही राशींना अतिशय शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

होलाष्टकात शनी उदय: ६ राशींना उत्तम, बँक बॅलन्स वाढेल; यश-प्रगतीची संधी, इच्छापूर्तीचा काळ! - Marathi News | shani uday kumbh rashi 2024 know about these 6 zodiac sign get best success in job career education and business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :होलाष्टकात शनी उदय: ६ राशींना उत्तम, बँक बॅलन्स वाढेल; यश-प्रगतीची संधी, इच्छापूर्तीचा काळ!

शनी उदय काही राशींसाठी सकारात्मक बदल आणणारा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ! - Marathi News | know about these 7 zodiac signs get success benefits and prosperity blessings of 5 graha gochar in month of march 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ!

मार्च महिन्यातील ग्रहस्थितीचा आणि जुळून येणाऱ्या शुभ योगांचा ७ राशींना नफा, फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...