लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील! - Marathi News | weekly horoscope 17 march 2024 to 23 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील!

Weekly Horoscope: आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल! - Marathi News | shukra mangal mahalaxmi yoga 2024 these 5 zodiac signs get prosperity benefits blessings of lakshmi devi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल!

शुक्र आणि मंगळाचा युती योग काही राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभावाचा ठरू शकतो, असे सांगितले जाते. ...

शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील! - Marathi News | know about lajward gemstone and its significance and how to use for shani and rahu ketu | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील!

समस्यातून दिलासा मिळण्यासाठी किंवा ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी एखादे रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल! - Marathi News | lunar eclipse 2024 on holi 2024 these 8 zodiac signs get prosperity of chandra grahan on holi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

कधी आहे होळी? अनेक शुभ योगातील चंद्रग्रहणाचा ८ राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...

त्रिग्रही योग: ७ राशींना धनलाभ योग, अपेक्षित यश शक्य; कामे मार्गी लागतील, नशीब-भाग्याचा काळ! - Marathi News | mars transit aquarius 2024 these 7 zodiac signs get benefits success of mangal gochar kumbh rashi trigrahi yoga 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिग्रही योग: ७ राशींना धनलाभ योग, अपेक्षित यश शक्य; कामे मार्गी लागतील, नशीब-भाग्याचा काळ!

कुंभ राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. कोणत्या राशींना आगामी काळ मंगलमय ठरू शकेल? जाणून घ्या... ...

१८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ! - Marathi News | sun transit pisces 2024 these 6 zodiac signs get success in job career business of surya rahu grahan yuti yog in meen rashi sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ!

मीन संक्रांतीचा बुधादित्य ग्रहण त्रिग्रही योग कोणत्या राशींसाठी राजयोगाप्रमाणे फलदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग! - Marathi News | mars transit in aquarius 2024 and yuti with saturn these 5 zodiac signs get benefits of mangal shani yuti in kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग!

शनी आणि मंगळाच्या युतीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश! - Marathi News | weekly horoscope 10 march 2024 to 16 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश!

Weekly Horoscope: १० मार्च २०२४ ते १६ मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...