लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
वक्री बुध अस्तंगत: ८ राशींनी अखंड सावध राहावे, कामावर लक्ष द्यावे; धनहानी योग, संमिश्र काळ! - Marathi News | mercury retrograde and combust in aries 2024 these 8 zodiac signs may face some problems of budh vakri and asta in mesh 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वक्री बुध अस्तंगत: ८ राशींनी अखंड सावध राहावे, कामावर लक्ष द्यावे; धनहानी योग, संमिश्र काळ!

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बुध वक्री आणि अस्तंगत होत आहे. याचा संमिश्र प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

२०२४ चे पहिले सूर्यग्रहण: ३ राशींसाठी लाभदायक, ३ राशींना तापदायक; पाहा, कसा असेल प्रभाव? - Marathi News | first solar eclipse 2024 these 3 zodiac signs get benefits and 3 zodiac signs may face some problems of surya grahan april 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ चे पहिले सूर्यग्रहण: ३ राशींसाठी लाभदायक, ३ राशींना तापदायक; पाहा, कसा असेल प्रभाव?

First Solar Eclipse 2024: २०२४ मधील पहिले सूर्यग्रहण कधी आहे? भारतात दिसणार का? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: नेते मंडळींची भेट, राजकारणात यश; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीचा काळ! - Marathi News | weekly horoscope 24 march 2024 to 30 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: नेते मंडळींची भेट, राजकारणात यश; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीचा काळ!

Weekly Horoscope: २४ मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी! - Marathi News | holi 2024 these 7 zodiac signs get benefits of 4 shubha yoga on holi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!

Holi 2024: होळीला कोणते शुभ योग जुळून येत आहेत, कोणत्या राशींना होळी शुभ रंग भरणारी, सकारात्मक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

गुरु-सूर्य युती: ९ राशींना वरदान काळ, अचानक धनलाभ; व्यवसायात नफा, नव्या नोकरीची ऑफर शक्य! - Marathi News | sun transit in aries 2024 these 9 zodiac signs lucky and get auspicious prosperity of surya and guru yuti mesh sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-सूर्य युती: ९ राशींना वरदान काळ, अचानक धनलाभ; व्यवसायात नफा, नव्या नोकरीची ऑफर शक्य!

मंगळाच्या राशीत सूर्य आणि गुरु युती योग जुळून येत आहे. काही राशींना हा काळ सकारात्मक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. ...

बुध-गुरु युती योग: ७ राशींना यशकारक, प्रगतीची उत्तम संधी; योजना गुप्त ठेवा, सुख-समृद्धी वाढ! - Marathi News | mercury transit in aries 2024 these 7 zodiac signs get prosperity success of budh gochar mesh rashi and guru yuti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध-गुरु युती योग: ७ राशींना यशकारक, प्रगतीची उत्तम संधी; योजना गुप्त ठेवा, सुख-समृद्धी वाढ!

बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनामुळे गुरु ग्रहाशी युती योग जुळून येत आहे. कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या... ...

शुक्र-सूर्य-राहु त्रिग्रही योग: ८ राशींना शुभ, लॉटरी-शेअर बाजारातून लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ! - Marathi News | venus transit in pisces 2024 these 8 zodiac sign get benefits success of shukra surya rahu trigrahi yoga in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-सूर्य-राहु त्रिग्रही योग: ८ राशींना शुभ, लॉटरी-शेअर बाजारातून लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ!

अनेक वर्षांनी जुळून येत असलेल्या या त्रिग्रही योगामुळे नोकरी, व्यवसाय यांमध्ये यश, प्रगतीसह उत्तम फायदा होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. लकी ८ राशी कोणत्या आहेत? जाणून घ्या... ...

Budha Gochar 2024: मीन राशीत झाला आहे बुध प्रवेश; आठवडाभर 'या' राशींचे राहणार सर्व क्षेत्रात वर्चस्व! - Marathi News | Budha Gochar 2024: Mercury enters Pisces; For a week, these zodiac signs will dominate in all fields! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Budha Gochar 2024: मीन राशीत झाला आहे बुध प्रवेश; आठवडाभर 'या' राशींचे राहणार सर्व क्षेत्रात वर्चस्व!

Budha Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाचा अस्त आणि उदय होण्याचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला व्यापार आणि वाणीचा कारक मानले जाते. बुधाच्या प्रभावाने काही राशींना या आठवड्यात भरघोस लाभ होईल अशी ...