लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या - Marathi News | know about planetary position in february 2021 and effects on zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्र आणि पंचागानुसार नवग्रह हे ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करत असतात. फेब्रुवारी महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा समावेश आहे. हे चार ग्रह कोणत्या राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचा कसा प्रभाव राहील, याबाबत जाणून घेऊया... ...

नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ - Marathi News | Shiva Yoga is formed after 20 years on Nagpanchami day, these five zodiac signs will benefit | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ

यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता. ...

२१ जूनचे सूर्यग्रहण या सहा राशींसाठी ठरणार अशुभ, या उपायांनी मिळेल लाभ - Marathi News | The solar eclipse of 21st June will be unlucky for these six zodiac signs | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :२१ जूनचे सूर्यग्रहण या सहा राशींसाठी ठरणार अशुभ, या उपायांनी मिळेल लाभ

२१ जून रोजी होणारे सूर्यग्रहण जगातील अनेक घटनांचे साक्षीदार बनू शकते. या ग्रहणाच्या प्रभावाने काही राशींना लाभ तर होऊ शकतो तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ...

5 जूनला चंद्रग्रहण; जाणून घ्या - तुमच्या राशीवर काय होणार परिणाम, 'या' राशींच्या व्यक्तींनी साभाळून राहण्याची गरज - Marathi News | lunar eclipse 2020 chandra grahan impact on all the zodiacal sign sna | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :5 जूनला चंद्रग्रहण; जाणून घ्या - तुमच्या राशीवर काय होणार परिणाम, 'या' राशींच्या व्यक्तींनी साभाळून राहण्याची गरज