लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला राशीनुसार करा रुद्राभिषेक; महादेवांची होईल कृपा, नशीब उजळेल, भाग्य चमकेल - Marathi News | mahashivratri 2022 do rudrabhishek on lord shiva shivling as per your zodiac signs and get auspicious benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्रीला राशीनुसार करा रुद्राभिषेक; महादेवांची होईल कृपा, नशीब उजळेल, भाग्य चमकेल

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला महादेवांवर केलेल्या रुद्राभिषेकाने पुण्यासह शुभलाभ प्राप्त होतात, असे सांगितले जाते. ...

मकरेत शनी-मंगळ युती: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना काहीसा अडचणीचा काळ; राहावे सावधान! - Marathi News | saturn mars conjunction in capricorn 2022 these 6 zodiac signs may face problems in shani mangal yuti in makar rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मकरेत शनी-मंगळ युती: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना काहीसा अडचणीचा काळ; राहावे सावधान!

शनी आणि मंगळ युतीचे परिणाम केवळ राशींवर नाही, देशासह जगावरही पाहायला मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. ...

शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ - Marathi News | shani parivartan 2022 these 4 zodiac signs get dhan devta kuber special blessings and grace | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ

धनदेवता कुबेरमुळे धनलाभाचे उत्तम योग जुळून येऊ शकतात, असे सांगितले जाते. ...

Bappi Lahiri: सोनं खूपच लकी मानायचे बप्पीदा; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींचं पालटतं नशीब, होतो लाभच लाभ - Marathi News | gold was very lucky for bappi lahiri in life know these 4 zodiac signs may get auspicious best benefits of wearing gold | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सोनं खूपच लकी मानायचे बप्पीदा; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींचं पालटतं नशीब, होतो लाभच लाभ

Bappi Lahiri: बप्पीदांचे सोन्याप्रतीचे प्रेम नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींसाठी सोने परिधान करणे खूप शुभ असते. जाणून घ्या... ...

Shani Uday 2022: शनीचा मकरेत उदय: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना राजयोग; यश, प्रगती, धनलाभाचा सर्वोत्तम काळ - Marathi News | shani uday 2022 in capricorn these 5 zodiac signs to get best benefits of shani uday in makar rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचा मकरेत उदय: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना राजयोग; यश, प्रगती, धनलाभाचा सर्वोत्तम काळ

Shani Uday 2022: शनी उदय कालावधी उत्तमोत्तम संधींचा असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळेल? जाणून घ्या... ...

Kumbha Sankranti 2022: कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त - Marathi News | sun transit in aquarius 2022 effect on these 4 zodiac signs of surya gochar in kumbha rashi and kumbha sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

Sun Transit in Aquarius 2022: कुंभ संक्रमण कालावधीत सूर्यदेवाशी संबंधित काही उपाय लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या... ...

Guru Asta 2022: गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा! - Marathi News | guru asta 2022 in aquarius know about these 6 zodiac signs get benefits in money career of guru asta in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा!

Guru Asta 2022: गुरुचा अस्त म्हणजे नेमके काय? कोणत्या राशीच्या व्यक्तींना तो शुभफलदायक ठरू शकतो. ते जाणून घ्या... ...

Sun Jupiter Conjunction 2022: सूर्य-गुरु युती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना मिळतील अनेकविध फायदे; लाभच लाभ - Marathi News | sun jupiter conjunction 2022 in aquarius these 5 zodiac signs can get various benefits of surya guru yuti in kumbha rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य-गुरु युती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना मिळतील अनेकविध फायदे; लाभच लाभ

Sun Jupiter Conjunction 2022: शनीच्या कुंभ राशीत होत असलेला सूर्य आणि गुरुचा संयोग शुभ मानला गेला आहे. जाणून घ्या... ...