लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
बुध गोचराने दुर्मिळ योग: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामे होतील; थकीत पैसा मिळेल, यशाचा काळ! - Marathi News | budh gochar kumbh rashi 2024 these 5 zodiac signs lucky and get trigrahi yoga benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध गोचराने दुर्मिळ योग: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामे होतील; थकीत पैसा मिळेल, यशाचा काळ!

आगामी काळ काही राशींना अनेक बाबतीत अनुकूल ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल - Marathi News | Today's Horoscope - February 19, 2024 Visit beautiful places with friends, support from female friends | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: या राशींना धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील; नवनवीन संधी चालून येतील - Marathi News | Weekly Horoscope Dhanalakshmi will be pleased with you in these sign; New opportunities will arise | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Weekly Horoscope: या राशींना धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील; नवनवीन संधी चालून येतील

या सप्ताहात बुधाचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी गुरू आणि हर्षल मेषेत, केतु कन्येत, मंगळ, शुक्र, प्लूटो आणि बुध मकरेत आहे. ...

आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील - Marathi News | Today's Horoscope - February 18, 2024, job, business environment will be favorable for you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनी अस्तंगत: ३ राशींवर विशेष कृपा, धनलाभ योग; ३ राशींना संमिश्र काळ, अखंड सावध राहावे! - Marathi News | saturn combust in aquarius 2024 these 3 zodiac signs get benefits and 3 zodiac signs may face problems shani asta kumbha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी अस्तंगत: ३ राशींवर विशेष कृपा, धनलाभ योग; ३ राशींना संमिश्र काळ, अखंड सावध राहावे!

शनी अस्तंगत होणे महत्त्वाचे मानले गेले असून, काही राशींना आगामी काळ उत्तम लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

बुधाचा त्रिग्रही योग: ७ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वृद्धी; सुख-समृद्धी, सूर्य-शनी शुभ करतील! - Marathi News | mercury transit aquarius 2024 these 7 zodiac signs get prosperity benefits of budh gochar budhaditya trigrahi yoga in kumbha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचा त्रिग्रही योग: ७ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वृद्धी; सुख-समृद्धी, सूर्य-शनी शुभ करतील!

शनीच्या राशीत होत असलेल्या बुध गोचराने काही राशींना उत्तम फायदा, मालामाल होण्याची संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of moon planet in astrology and chandra graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

Navgrahanchi Kundali Katha: चंद्राच्या स्थितीवरून रास ठरते आणि कुंडलीही तयार केली जाते. जाणून घ्या... ...

कुंभ संक्रांती: ३ राशींवर सूर्यकृपा, नव्या नोकरीची ऑफर शक्य; ५ राशींना संमिश्र, काय करु नये? - Marathi News | sun transit in aquarius 2024 these 3 zodiac signs get benefits and 5 zodiac signs may face problems of surya gochar kumbh rashi sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंभ संक्रांती: ३ राशींवर सूर्यकृपा, नव्या नोकरीची ऑफर शक्य; ५ राशींना संमिश्र, काय करु नये?

सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश कोणत्या राशींना शुभ ठरू शकेल? कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया... ...