आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 07:22 AM2024-02-19T07:22:12+5:302024-02-19T07:38:28+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - February 19, 2024 Visit beautiful places with friends, support from female friends | आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

मेष- आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. आणखी वाचा

वृषभ- 19 फेब्रुवारी, 2024 सोमवार च्या दिवशी चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आणखी वाचा

मिथुन- 19 फेब्रुवारी, 2024 सोमवार च्या दिवशी चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

सिंह- आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. आणखी वाचा

कन्या- आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. आणखी वाचा

तूळ- आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. आणखी वाचा

धनु- 19 फेब्रुवारी, 2024 सोमवार च्या दिवशी चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील. आणखी वाचा

मकर- आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आणखी वाचा

कुंभ- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. आणखी वाचा

मीन- आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - February 19, 2024 Visit beautiful places with friends, support from female friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app