lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झीनत अमान

झीनत अमान

Zeenat aman, Latest Marathi News

'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड - Marathi News | mukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationshipmukesh-khanna-angry-after-hearing-zeenat-amans-comment-of-live-in-relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बोलतांना जरा भान राखा'; झीनत अमान यांच्या 'त्या' वक्तव्यावर मुकेश खन्ना यांची आगपाखड

mukesh khanna: झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तरुणांना लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर मुकेश खन्ना यांनी आक्षेप घेतला आहे. ...

लिव्ह इन रिलेशनशिपवरुन झालेल्या मतभेदावर झीनत अमान यांचं मुमताजना प्रत्युत्तर, म्हणाल्या... - Marathi News | Zeenat Aman s response to Mumtaz s remark on her live in relationship comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपवरुन झालेल्या मतभेदावर झीनत अमान यांचं मुमताजना प्रत्युत्तर, म्हणाल्या...

तुझ्या मुलांची लग्न अशा मुलींशी करशील का असा सवाल मुमताज यांनी उपस्थित केला होता. आता यावर झीनत अमान यांनी उत्तर दिलं आहे. ...

'स्वत:ला कूल आंटी दाखवायची तिची..; झीनत अमान यांच्या 'लिव्ह इन' वक्तव्यावरमुमताज यांचं थेट वक्तव्य - Marathi News | mumtaz-reacts-on-zeenat-aman-advice-to-stay-in-live-in-relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वत:ला कूल आंटी दाखवायची तिची..; झीनत अमान यांच्या 'लिव्ह इन' वक्तव्यावरमुमताज यांचं थेट वक्तव्य

Zeenat aman: "लग्नाआधी मजहर खानला ओळखत असूनही...", जीनत अमानच्या 'लिव्ह इन' वक्तव्यावर मुमताज यांनी प्रतिक्रिया देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. ...

'लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा', झीनत अमान यांचा तरुणांना अजब सल्ला - Marathi News | Zeenat Aman advises youngsters to have live in relationship before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा', झीनत अमान यांचा तरुणांना अजब सल्ला

स्वत:च्या मुलांनाही हाच सल्ला देत असल्याचं त्यांनी सांगितलं. ...

'त्या' वक्तव्यामुळे संतापला होता झीनत अमान यांचा लेक; बॅट घेऊन निघाला होता मित्राला मारायला - Marathi News | zeenat-aman-son-went-to-hit-friend-after-hearing-lewd-comments-about-mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' वक्तव्यामुळे संतापला होता झीनत अमान यांचा लेक; बॅट घेऊन निघाला होता मित्राला मारायला

Zeenat Aman: झीनत अमान यांनी त्यांच्या लेकाविषयी एक जुना किस्सा शेअर केला आहे. यात त्यांचा मुलगा रागाच्या भरात मित्राला बॅटने मारायला निघाला होता. ...

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमानवरील बायोपीकची घोषणा! ही अभिनेत्री साकारणार भूमिका - Marathi News | Bollywood's actress Zeenat Aman's biopic announcement! actress payal ghosh will play the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमानवरील बायोपीकची घोषणा! ही अभिनेत्री साकारणार भूमिका

गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान यांच्या बायोपीकची घोषणा करण्यात आलीय ...

झीनत अमान कोणाला करत आहेत डेट? तरुणांना सल्ला देत म्हणाल्या, "कुटुंबाचा विरोध असेल तर..." - Marathi News | veteran actress Zeenat Aman dating herself gives advice to youngsters whose family opposes their love marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झीनत अमान कोणाला करत आहेत डेट? तरुणांना सल्ला देत म्हणाल्या, "कुटुंबाचा विरोध असेल तर..."

झीनत अमान सध्या तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ...

पैशाचे व्यवहार प्रत्येक बाईला आलेच पाहिजेत कारण.. अभिनेत्री झीनत अमान महिलांना देतात एक महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Actress Zinat Aman explains about the importance of money management for every women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पैशाचे व्यवहार प्रत्येक बाईला आलेच पाहिजेत कारण.. अभिनेत्री झीनत अमान महिलांना देतात एक महत्त्वाचा सल्ला

Zinat Aman About Money Management Skill: पैशांच्या बाबतीत अगदी लहान वयापासूनच मुलींनी काही गोष्टी शिकून घ्यायला पाहिजेत, असं झीनत अमान यांचं मत आहे... बघा त्याविषयी त्यांनी महिलांना दिलेला एक खास सल्ला... ...