लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

राणाला मिळणार सखीकडून खास भेट - Marathi News | A special gift from Sakhi will be given to Rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणाला मिळणार सखीकडून खास भेट

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते ...

'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत - Marathi News | tujhyat jeev rangala team donated money to Kerala flood victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत

कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत. ...

सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका - Marathi News | Subodh Bhave's 'Actor' got the award in her childhood, now she is playing role of his lover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे ...

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लाडू बनणार बाळकृष्ण - Marathi News | Gokulashtami celebration in Tujhyat jeev rangala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लाडू बनणार बाळकृष्ण

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे. राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. त्यांचा हा लाडोबा बाळकृष्णासारखाच लाघवी आणि खोडकर आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवात ...

Make Up To Pack Up : पहिल्या दिवशी सेटवर कळलं की आपण प्रमुख भूमिका करतोय - Marathi News | Make Up To Pack Up: On the first day of the set, we know that you are playing a leading role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Make Up To Pack Up : पहिल्या दिवशी सेटवर कळलं की आपण प्रमुख भूमिका करतोय

  Make Up To Pack Up : पहिल्या दिवशी सेटवर कळलं की आपण प्रमुख भूमिका करतोय ...

'चला हवा येऊ द्या'ने पूर्ण केले 400 भागांचा टप्पा - Marathi News | chala hawa yeu dya completed 400 episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'ने पूर्ण केले 400 भागांचा टप्पा

डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...

अंजली व राणाची सायकल सफारी - Marathi News | tuzyat jiv rangla fame anjali and rana's cycle safari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंजली व राणाची सायकल सफारी

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे. ...

मालिकांच्या शीर्षक गीतांच्या गायकांच्या यादीत आणखीन एका नावाची भर, कविता रामने गायले 'बाजी'चे शीर्षक गीत - Marathi News | Kavita Ram sing title track of Baji serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकांच्या शीर्षक गीतांच्या गायकांच्या यादीत आणखीन एका नावाची भर, कविता रामने गायले 'बाजी'चे शीर्षक गीत

झी मराठीवर नुकतीच दाखल झालेली मालिका 'बाजी'चे शीर्षक गीत कविता राम यांनी गायले आहे. ...