लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी, मराठी बातम्या

Zee marathi, Latest Marathi News

'तुला पाहते रे' ही मालिका या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस - Marathi News | tula pahate re serial on zee marathi on 13th August | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' ही मालिका या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा 'झी मराठी'वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ...

'लिफ्टमॅन'... ZEE5च्या वेबसीरिजमध्ये भाऊ कदमचा कल्ला - Marathi News | ZEE5 launches Marathi comedy web series 'Liftman', Bhau Kadam's first webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लिफ्टमॅन'... ZEE5च्या वेबसीरिजमध्ये भाऊ कदमचा कल्ला

आपल्या सहज-सुंदर आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर भाऊ कदम आता नव्या रूपात अवतरला आहे. ...