lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झाकिर हुसैन

झाकिर हुसैन

Zakir hussain, Latest Marathi News

उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार - Marathi News | Ustad Ghulam Mustafa Khan Award to Ustad Zakir Hussain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार

'हाजरी'मध्ये सोनू निगमने वाहिली दिग्गजांना सांगीतिक श्रद्धांजली ...

जुगलबंदीने हरपले भान, रसिकांनी घेतली तालसंगमाची अद्भुत अनुभूती! - Marathi News | Ustad Zakir Hussain, violinist brothers Ganesh and Kumaresh, percussionist and composer V. Selvaganesh 'Classical and Beyond' program at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुगलबंदीने हरपले भान, रसिकांनी घेतली तालसंगमाची अद्भुत अनुभूती!

‘क्लासिकल ॲण्ड बियॉण्डमध्ये तबला, मृदंगम, व्हायोलिन आणि तालवाद्यांच्या स्वरांचा अनोखा समागम ...

‘क्लासिकल अँड बियॉण्ड’मध्ये नागपूरकर अनुभवणार झाकिर हुसेन यांच्या बोटांची जादू - Marathi News | Nagpurkar will experience the magic of Zakir Hussain's fingers in 'Classical and Beyond' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘क्लासिकल अँड बियॉण्ड’मध्ये नागपूरकर अनुभवणार झाकिर हुसेन यांच्या बोटांची जादू

लोकमत नागपूर आवृत्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन ...

Zakir Hussain: पंडित शर्मांच्या चितेजवळ भावूक झाले उस्ताद झाकीर हुसैन, तिरंगा छातीशी कवटाळला - Marathi News | Zakir Hussain: Zakir Hussain got emotional near Pandit Sharma's cheetah, hugged the tricolor chest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंडित शर्मांच्या चितेजवळ भावूक झाले उस्ताद झाकीर हुसैन, तिरंगा छातीशी कवटाळला

Zakir Hussain: पंडित शिवकुमार शर्मा यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईतील पाली हिल स्थित निवासस्थानी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झालं. ...

उस्ताद झाकीर हुसेन सांगतात वेदनेच्या संगीताची गोष्ट | Deepotsav 2020 - Marathi News | Ustad Zakir Hussain tells the story of the music of pain Deepotsav 2020 | Latest editorial Videos at Lokmat.com

संपादकीय :उस्ताद झाकीर हुसेन सांगतात वेदनेच्या संगीताची गोष्ट | Deepotsav 2020

...

 नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात! - Marathi News | famous musical tabla made in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : नामवंत वादकांचा तबला घडविण्याचे ‘कसब’ खामगावात!

एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत. ...

उस्ताद झाकीर हुसेन यांना 'पु.ल. स्मृती सन्मान : हृदयनाथ मंगेशकरांना 'जीवनगौरव' - Marathi News | Ustad Zakir Hussain will be felicitated by with 'P.L. Smriti Sanman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उस्ताद झाकीर हुसेन यांना 'पु.ल. स्मृती सन्मान : हृदयनाथ मंगेशकरांना 'जीवनगौरव'

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना  ‘पु.ल स्मृती सन्मान’ सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना  ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार - Marathi News | Bobby Beachwale will take the basis of the social media base for 'Beachwale - Bapu watching' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बीचवाले – बापू देख रहा है'मध्‍ये बॉबी बीचवाले न्‍यायासाठी घेणार सोशल मीडियाचा आधार

आगामी एपिसोड्समध्‍ये बॉबी बीचवाले (झाकीर हुसैन) स्‍वत:च उपचार केल्‍याने आजारी पडताना आणि न्‍यायासाठी सोशल माध्‍यमाचा आधार घेताना दिसणार आहे. ...