लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युवराज सिंग

युवराज सिंग, मराठी बातम्या

Yuvraj singh, Latest Marathi News

युवी-युसूफ पठाणचे तुफान, फायनलमध्ये षटकार चौकारांची बरसात करत श्रीलंकन संघाला दिले मोठे आव्हान  - Marathi News | Road safety world series final : Storm of UV-Yusuf Pathan, India Legends scored 181 runs in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवी-युसूफ पठाणचे तुफान, फायनलमध्ये षटकार चौकारांची बरसात करत श्रीलंकन संघाला दिले मोठे आव्हान 

road safety world series final live score : युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंडा लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले. ...

Yuvraj Singh : सचिन तेंडुलकर अन् ब्रायन लाराच्या अ‍ॅक्टींगवर युवराज सिंगची कमेंट; म्हणतो, Oscar Nomination! - Marathi News | "Oscar Nomination": Yuvraj Singh On Sachin Tendulkar, Brian Lara's Road Safety Awareness Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yuvraj Singh : सचिन तेंडुलकर अन् ब्रायन लाराच्या अ‍ॅक्टींगवर युवराज सिंगची कमेंट; म्हणतो, Oscar Nomination!

Road Safety World Series च्या फायनलमध्ये इंडिया लिजंड व श्रीलंका लिजंड भिडणार आहेत. ...

Virender Sehwag : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका  - Marathi News | Virender Sehwag Takes Subtle Crack At Imran Khan As India Legends Beat West Indies At RSWS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virender Sehwag : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो पोस्ट करून वीरेंद्र सेहवाग म्हणतो, तुम्ही घाबरू नका 

Virender Sehwag इंडियन लिजंड्स ( India Legends) संघानं वेस्ट इंडिज लिजंड्स ( West Indies Legends) संघावर १२ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली. ...

आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार - Marathi News | There was a wave, Yuvraj singh made havoc, four sixes in a row in one over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार

शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली. ...

वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral - Marathi News | Finally, my father is watching Sachin Tendulkar through my eyes from heaven, Emotional photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral

Sachin Tendulkar ९०च्या दशकातील क्रिकेट फॅन्स आजही तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी करताना दिसत आहेत. गॉड ऑफ क्रिकेट तेंडुलकरची आजही क्रिकेट चाहत्यांवर मोहिनी आहे. ...

Yuvraj Singh : युवराज सिंगचा 2007 मधील अवतार, सहा षटकार खेचून उडवली गोलंदाजाची झोप; 22 चेंडूंत 52 धावा video - Marathi News | Road Safety World Series : Unbelievable from Yuvraj Singh, he smashed 4 sixes in an over, scored 52 runs in 22 ball, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yuvraj Singh : युवराज सिंगचा 2007 मधील अवतार, सहा षटकार खेचून उडवली गोलंदाजाची झोप; 22 चेंडूंत 52 धावा video

Road Safety World Series : Yuvraj Singh युवराज सिंग ( Yuvraj Singh) पुन्हा 2007च्या फॉर्मात दिसला. ...

Monty Panesar : 'ये तो बिल्कुल नही बदला यार'; सचिन अन् युवराजची विकेट घेतल्यानंतर चर्चेत आला माँटी पानेसर - Marathi News | Monty Panesar better than Jack Leach: Fans react after ex-spinner dismisses Sachin Tendulkar and Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Monty Panesar : 'ये तो बिल्कुल नही बदला यार'; सचिन अन् युवराजची विकेट घेतल्यानंतर चर्चेत आला माँटी पानेसर

Monty Panesar, Road Safety World Series माँटी पानेसरन ४ षटकांत १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या.   ...

‘God ji’!, हातावर 'सुई' टोचून सचिन तेंडुलकर आज इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार; वीरूनं पोस्ट केला Video - Marathi News | Road Safety World Series : Virender Sehwag posts an adorable video with ‘God ji’ Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘God ji’!, हातावर 'सुई' टोचून सचिन तेंडुलकर आज इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार; वीरूनं पोस्ट केला Video

Road Safety World Series : Virender Sehwag posts video वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग ( Yuvraj Singh) हेही दिसत आहेत. ...