हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
योगी आदित्यनाथ FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
Uttar Pradesh: मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आझम खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...
सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे ...
योगी आदित्यनाथ मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना म्हणाले, सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींचे वर्तन पावित्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ...
उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील माफीया आणि गुन्हेगारांचं आर्थिक साम्राज्य उधळून लावण्याचं उद्दीष्ट योगी सरकारनं ठेवलं असून पुढील दोन वर्षात याविरोधातील कारवाई वेगानं केली जाणार आहे. ...
देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये सणासुदीच्या काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर योगींच्या या आदेशावर गोरखनाथ मंदिराच्या वतीनं एक अनोखे उदाहरण ...
History of Bulldozer: बुलडोझरचा शोध जेम्स कमिंग्ज आणि जे.जे. अर्ल मॅक्लिओड यांनी 1923 मध्ये लावला. सुरुवातीला याचा वापर दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी व्हायचा. ...