लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

योगी सरकारची मोठी घोषणा, आता कामगारांना 2000 रुपये भत्ता - Marathi News | Big announcement of Yogi government, now allowance of Rs. 2000 for workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारची मोठी घोषणा, आता कामगारांना 2000 रुपये भत्ता

असंघटीत कामगारांना जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात 1000 रुपयांचा पहिला भत्ता मिळणार आहे. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाकडून ही रक्कम देण्यात येत आहे. ...

योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप - Marathi News | akhilesh yadav allegation that cm yogi adityanath is tapping our phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप

भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. ...

नरेंद्र मोदींनंतर कोण होणार देशाचं पंतप्रधान? भाजपा खासदारानं केली भविष्यवाणी, वाचा... - Marathi News | muzaffarpur bihar politics after narendra modi who will be the next prime minister of the country know the prediction of bjp mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनंतर कोण होणार देशाचं पंतप्रधान? भाजपा खासदारानं केली भविष्यवाणी, वाचा...

बिहार भाजपाचे उपाध्यक्ष आणि मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद (MP Ajay Nishad) नेहमीच आपल्या हटके विधानांमुळे चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी आता चर्चेचा विषय ठरत आहे. ...

UP Election 2022: 'मोफत राशन मिळणं हेच खरं रामराज्य', भाजपाच्या 'जन विश्वास यात्रे'त योगी आदित्यनाथ यांचं विधान - Marathi News | uttar pradesh assembly elections 2022 cm yogi adityanath started bjp jan vishwas yatra from mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोफत राशन मिळणं हेच खरं रामराज्य', भाजपाच्या 'जन विश्वास यात्रे'त योगी आदित्यनाथ यांचं विधान

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे. ...

Akhilesh Yadav : "आमचे फोन टॅप केले जाताहेत, मुख्यमंत्री रोज संध्याकाळी रेकॉर्डिंग ऐकतात", अखिलेश यादवांचा योगी आदित्यनाथांवर निशाणा - Marathi News | Akhilesh Yadav alleges SP leaders' phones being tapped by Yogi-led UP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचे फोन टॅप केले जाताहेत, मुख्यमंत्री रोज संध्याकाळी रेकॉर्डिंग ऐकतात"

Akhilesh Yadav : समाजवादी पक्षाचे  (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) निवडणुकी आधी भाजपसाठी (BJP) सर्वात मोठे आव्हान बनले आहे. अखिलेश यादव हे सतत सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहेत. ...

UP+YOGI, भरपूर UPYOGI; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला नवा नारा - Marathi News | pm narendra modi lay foundation stone ganga expressway shahjahanpur live news update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP+YOGI, भरपूर UPYOGI; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला नवा नारा

गंगा एक्स्प्रेस वे (Ganga Expressway) उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त लांबीचा 'एक्स्प्रेस वे' ठरणार आहे. याची लांबी ५९४ किमी इतकी असणार आहे. 'गंगा एक्स्प्रेस वे' मेरठपासून ते प्रयागराजपर्यंत उत्तर प्रदेशच्या १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. ...

ABP News C-Voter Survey: दहा दिवसांत युपीतील वारे फिरले; सी वोटर सर्व्हेमुळे योगींचे टेन्शन वाढणार - Marathi News | ABP News C-Voter Survey: Uttar Pradesh CM yogi Adityanath's popularity decline, Akhilesh Yadavs up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा दिवसांत युपीतील वारे फिरले; सी वोटर सर्व्हेमुळे योगींचे टेन्शन वाढणार

ABP News C-Voter ने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशमधील वारे फिरू लागल्याचे दिसत आहे. जनता यावेळीही मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांनाच पाहू इच्छित आहेत. ...

Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा - Marathi News | yogi govt claims no person died due to lack of oxygen during second wave of corona in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता. ...