लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana : लाडक्या भावाने केले योजनेचे पैसे परत काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : why brother return of the Ladki Bahin scheme money, read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडक्या भावाने केले योजनेचे पैसे परत काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

जालना येथील एका भावाने स्वत: च्या खात्यावर आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे चक्क शासन दरबारी परत केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...

शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च - Marathi News | 47 lakhs will be spent by the Pune Municipal Corporation on the streets of the city without footpaths and on Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च

पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा दीना साजरा केला जातो, अशातच ८२६ किलोमीटर लांबीचे रस्तेविना फुटपाथचे आहेत ...

संतापजनक! नवजात बाळाला रस्त्यालगत फेकले, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी - Marathi News | Outrageous! A newborn baby was thrown by the road, a bag tied over his mouth to stop him from crying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! नवजात बाळाला रस्त्यालगत फेकले, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी

बाळाच्या तोंडाला पिशवी बांधली असताना रडण्याचा दबका आवाज आजूबाजूच्या लोकांना आला, त्यांनी तातडीने बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले ...

PMMVY : कोणत्या महिलांना मिळणार लाभ ; पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचा सविस्तर  - Marathi News | PMMVY : Which women will benefit; Eligibility, complete application process of PMMVYojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PMMVY : कोणत्या महिलांना मिळणार लाभ ; पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया वाचा सविस्तर 

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची माहिती कोणत्या महिलांना मिळणार लाभ, काय आहेत पात्रता, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी या विषयीची माहिती वाचा सविस्तर (PMMVY) ...

कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, पुणे - पंढरपूर महामार्गावरील घटना - Marathi News | Container hits bike Woman dies husband seriously injured incident on Pune Pandharpur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, पुणे - पंढरपूर महामार्गावरील घटना

पती पत्नी घराकडे जात असताना जेजुरीहून भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली ...

नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून - Marathi News | A woman policewoman is blown up by a car in a blockade Drunken car driver fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाकाबंदीत महिला पोलिसाला कारने उडवले; दारूच्या नशेतील कार चालक गेला पळून

ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी महिला कर्मचारी पुढे गेल्या असता चालकाने अचानक कार पुढे घेऊन त्यांना धडक दिली ...

महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना - Marathi News | Abusing a woman by committing obscenity, a crime against a car driver; Incidents in Kalyaninagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेशी अश्लील कृत्य करत शिवीगाळ, कारचालकावर गुन्हा; कल्याणीनगर भागातील घटना

कल्याणीनगर परिसरातील मेट्रो पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने तक्रारदाराच्या महिलेच्या कारला धडक दिली. ...

घरबसल्या काम करून महिलांना मिळणार ७ हजार; पंतप्रधान 'विमा सखी योजना' लॉन्च करणार - Marathi News | PM Narendra Modi to launch ‘Bima Sakhi Yojana’ of LIC to promote women financial literacy and insurance awareness | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या काम करून महिलांना मिळणार ७ हजार; पंतप्रधान 'विमा सखी योजना' लॉन्च करणार

या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढविण्यासाठी पहिली ३ वर्षे विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड देण्यात येईल ...