विधानसभा हिवाळी अधिवेशन, मराठी बातम्या FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे ...
अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. काल दोन्हाबाजूंनी आरोप-प्रत्यारोप तसेच खोचक टोले लगावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ...
Winter Session Maharashtra 2022 : विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला ...
सरत्या वर्षात नेते एकमेकांना भिडले, येणारे वर्ष दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याचे असेल. मुंबईतील कटूता सर्वदूर पोहोचेल! ...
Maharashtra Winter Session 2022 : गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार ...
या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या. ...
महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह आजी-माजी मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येतील. ...
विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी हल्लाबोल केला. ...