लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

नांदूरमध्यमेश्वर : नाशिकमध्ये पक्षी निरिक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी - Marathi News | Nanduramadhyameshwar: The festival of 'Bird Festival' for bird watching in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमध्यमेश्वर : नाशिकमध्ये पक्षी निरिक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. ...

राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी - Marathi News | In the last five years, 217 victims of wildlife have been taken in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. ...

वाशिम:  ग्रामस्थांना पर्यावरण, वन्यजीव संरक्षणावर मार्गदर्शन - Marathi News | Washim: Guidance for the environment, protection of wildlife for the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम:  ग्रामस्थांना पर्यावरण, वन्यजीव संरक्षणावर मार्गदर्शन

वाशिम: वाइल्ड लाईफ कॉन्सरवेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. ...

व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज - Marathi News | video captured by birds has incredible footage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडिओ काढताना पक्ष्याने चोरला कॅमेरा, त्यानंतर मिळाले ‘असे’ अप्रतिम फुटेज

व्हिडीयो काढण्यासाठी चालु असलेला कॅमेरा पक्ष्याने पळवून नेल्यानंतर त्यात अप्रतिम दृश् शुट झाली आहेत. ...

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of protection of nature to students in Pench Tiger Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांच्या मुला-मुलींसाठी निवासी निसर्ग शिक्षण शिबिर १५ व १६ डिसेंबरला आयोजित केले होते. ...

गडचिरोलीत आढळला दुर्मिळ जाडरेती जातीचा साप; जिल्ह्यात झाली प्रथमच नोंद - Marathi News | The rare jade breed snake found in Gadchiroli; Record for the first time in the distric | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत आढळला दुर्मिळ जाडरेती जातीचा साप; जिल्ह्यात झाली प्रथमच नोंद

एमआयडीसी गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सचिन सातपुते यांच्या संरक्षक भिंतीलगत दुर्मीळ जाडरेती सर्प (स्टाऊट सँड स्नेक) गुरूवारी आढळून आला. ...

अतिशय विषारी असलेल्या पोवळा या दुर्मिळ सापाची अमरावतीत नोंद - Marathi News | Rare and poisonous snake found in Amravati disttict | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिशय विषारी असलेल्या पोवळा या दुर्मिळ सापाची अमरावतीत नोंद

अतिशय विषारी अशा पोवळा सापाची नोंद सर्पमित्रांनी अमरावती जिल्ह्यात घेतली आहे. दर्यापूर तालुक्यातील मांजुरडा या छोट्याशा गावात या सापाचे प्राण वाचवून सर्पमित्रांनी त्याला नजीकच्या जंगलात सोडले. ...

केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती - Marathi News | On Central Animal Welfare Board Dr. Prakash Amte was appointed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती

जिल्ह्यातील हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...