लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज, मराठी बातम्या

West indies, Latest Marathi News

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सामना सुरू असताना मैदानात उभं राहून कॉमेंट्री - Marathi News | World XI vs West Indies T20 Nasser Hussain finds new commentary spot in the slips cordon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सामना सुरू असताना मैदानात उभं राहून कॉमेंट्री

नासिर हुसेनची विकेटकिपर आणि स्लिपच्या मधोमध उभं राहून कॉमेंट्री ...

याच दिवशी जिंकले होते वेस्ट इंडिजने दोन विश्वचषक - Marathi News | The West Indies won two World Cups this day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याच दिवशी जिंकले होते वेस्ट इंडिजने दोन विश्वचषक

दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. 3 एप्रिल 2016. या दिवशी ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळवला गेला होता. वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारतावर मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता ...

दुर्दैव! पदार्पणाच्या सामन्यातच झाली दुखापत, स्ट्रेचरवरून न्यावे लागले मैदानाबाहेर - Marathi News | t-20-series-between-pakistan-and-west-indies-west-indies-cricketer-veerasammy-permaul-got-injured-on-his-twenty20-international-debut-match-against-pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुर्दैव! पदार्पणाच्या सामन्यातच झाली दुखापत, स्ट्रेचरवरून न्यावे लागले मैदानाबाहेर

पाकिस्तान संघ सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.  ...

माती खाल्ली... मायदेशात नऊ वर्षांनी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची शिवीगाळ - Marathi News | Pakistani players' abusive behavior.ICC should take some actions on these players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माती खाल्ली... मायदेशात नऊ वर्षांनी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची शिवीगाळ

पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 143 धावांनी दारुण पराभव केला.  ...

बॉस तुस्सी ग्रेट हो'; पहिल्या चेंडूवर आउट होऊनही ख्रिस गेलनं 'अशी' जिंकली मनं!  - Marathi News | chris gayle gifted a bat to bowler who got his wicket on the first ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉस तुस्सी ग्रेट हो'; पहिल्या चेंडूवर आउट होऊनही ख्रिस गेलनं 'अशी' जिंकली मनं! 

वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं पुन्हा एकदा आपल्या मनाच्या मोठेपणाचं दर्शन घडवून 'युनिव्हर्स बॉस' ही उपाधी सार्थ ठरवली आहे ...

पावसामुळं वेस्ट इंडिजचे 2019 विश्वचषकाचे तिकीट पक्के - Marathi News | WI vs SCO: West Indies are going to the 2019 World Cup! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळं वेस्ट इंडिजचे 2019 विश्वचषकाचे तिकीट पक्के

स्कॉटलंडने चौथ्यांदा विश्वचषकात खेळण्याची संधी गमावली ...

ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा धडकले - Marathi News | The storm of Chris Gayle once again shook | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलचे वादळ पुन्हा एकदा धडकले

क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग मंगळवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला तो संयुक्त अरब अमिराती या संघाला. ...

क्रिकेटच्या मैदानावर अनोखी घटना, बापाने केले मुलाला धावबाद - Marathi News | Father Shivnarine Chanderpaul runs out son Tagenarine Chanderpaul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावर अनोखी घटना, बापाने केले मुलाला धावबाद

ही अनोखी घटना क्रिकेटच्या इतिहासात पहिलीच असू शकते. ...