लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६

West Bengal Assembly Elections 2026 Latest News

West bengal assembly election 2026, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर - Marathi News | Post-election violence continues in West Bengal! Bomb hurled at BJP workers in Howrah Five people critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते स्थानिक लोकांशी संवाद साधत असताना, चार हल्खोर एका दुचाकीवरून तेथे पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने एका पाठोपाठ एक असे तीन बॉम्ब फेकून पळून गेले, असे  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. ...

Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक - Marathi News | i defeated Mamata Banerjee in bhabanipur which is why chandranath was murdered says Suvendu Adhikari speaks on murder of his | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भवानीपूरमध्ये ममतांचा पराभव केला, म्हणून चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक

Suvendu Adhikari And Mamata Banerjee : भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीएचंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येवरून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे ...

"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO  - Marathi News | In Bengal electin Murshid to Modi and Madina to Krishna After the results, the same lyrics are new VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 

गजब भयो रामा, जुलम भयो रे' हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे संगित पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत चांगलेच गाजले. या संगिताने पश्चिम बंगालच्या राजकारणाला एक वेगळेच वळण मिळाले. निकालापूर्वी ज्या संगितात मुर्शिद, काबा आणि मदीनेचा उल्लेख होता, ...

Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 7 March 2026: West Bengal violence, TMC vs BJP, Mamata Banerjee, Thalapathi Vijay, Tamil Nadu Politics, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Nasrapur Crime, US Iran clash over Hormuz, Donald Trump | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

पट्टी निघाली अन् पितळ उघडं पडलं! बंगाल हिंसाचाराच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' VIDEO चं सत्य समोर - Marathi News | Fact Check Viral Video of Woman Faking Injury is from Bihar Not West Bengal Post Poll Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पट्टी निघाली अन् पितळ उघडं पडलं! बंगाल हिंसाचाराच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' VIDEO चं सत्य समोर

पश्चिम बंगालच्या हिंसाचाराच्या नावाखाली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

ऑस्ट्रियन पिस्तूल, नंबर प्लेट नसलेली बाईक अन् १० गोळ्या; असा रचला होता चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा कट - Marathi News | Planned Hit Suvendu Adhikari Aide Shot Dead After Careful Recce 10 Rounds Fired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑस्ट्रियन पिस्तूल, नंबर प्लेट नसलेली बाईक अन् १० गोळ्या; असा रचला होता चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा कट

बंगाल हादरलं! सुवेंदू अधिकारींच्या निकटवर्तीयाची थरारक हत्या; १० गोळ्या झाडून चंंद्रनाथ रथ यांना संपवलं ...

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये - Marathi News | How did the 'Glock 43X' pistol, used for the security of the US President, used in Bengal Chandranath Rath Murder? Know the features of this high-tech pistol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये

Glock 43X Pistol, Chandranath Rath Murder: सुवेंदु अधिकारींच्या पीएच्या हत्येत Glock 43X चा वापर. अमेरिकन सिक्रेट सर्विससारख्या सुरक्षा यंत्रणांकडील ही गन पश्चिम बंगालमध्ये कशी आली... ...

प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | West Bengal Election Result: 10 TMC party MLA missing from Mamata Banerjee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण

पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर टीएमसीने विधानसभेत आणि बाहेर दोन्ही मोर्चांवर रणनीती तयार करण्यासाठी निवडून आलेल्या ८० आमदारांची बैठक बोलावली होती. ...