लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , फोटो

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
फिटनेससाठी अवघड गोष्टी करायची गरजच नाही; भूमी पेडणेकर सांगतेय सोपे 8 सिम्पल रुल्स - Marathi News | There is no need to do difficult things for fitness; Bhumi Pednekar tells 8 simple rules | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फिटनेससाठी अवघड गोष्टी करायची गरजच नाही; भूमी पेडणेकर सांगतेय सोपे 8 सिम्पल रुल्स

फिटनेस हा ब्युटीचा 'थम्ब रुल' असल्याचं अभिनेत्री भूमी पेडणेकर सांगते. फिटनेस केवळ चित्रपटासाठी नाही तर वैयक्तिक जीवनात आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर भूमी म्हणते फिटनेसला पर्याय नाही. त्यासाठी भूमी आहार आणि व्यायामाचे नियम काटेकोर पाळते. ...

हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर - Marathi News | Top 10 food items for winter, you must have these super food items in regular diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर

...

Weight Loss Tips : नाश्ता करताना 'या' चुका कराल तर कधीच कमी होणार नाही वजन, सायन्सनेही केलं मान्य - Marathi News | Weight Loss Tips : Mistakes you are making at breakfast That's sabotaging your goals | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss Tips : नाश्ता करताना 'या' चुका कराल तर कधीच कमी होणार नाही वजन, सायन्सनेही केलं मान्य

Weight Loss Tips : ब्रेकफास्ट करताना तुम्ही अशी काही चूक करत आहात, ज्याने तुम्हाला दिवसाच्या सुरूवातीलाच थकवा येतो. आणि तुम्हाला लठ्ठ करत आहे. चला जाणून घेऊ नाश्ता करतानाच्या ६ चुका ज्याने तुमचं वजन कमी होत नाही. ...

Tea Day 2021 : वजन झरझर कमी करण्यासाठी गुणकारी ठरतो 'या' ५ प्रकारचा चहा; प्याल तर नेहेमी मेंटेन राहाल - Marathi News | Tea Day 2021 : 5 Types of tea for weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय? मग चहा कशाला सोडायचा; या ५ प्रकारची चहा प्या अन् नेहमी मेंटेन राहा

Tea Day 2021 : वजन घटवण्यासाठी चहा कशाला सोडायला हवा? रोजच्या चहामध्ये काही बदल करून तुम्ही अशा चहाचे सेवन करू शकता. ...

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले.... - Marathi News | Smriti Irani’s drastic weight loss is unmissable in her latest picture; here’s a look at photos that hint at her stunning transformation | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

Smriti Irani’s drastic weight loss : बाबौ! स्मृती इराणींनी केलं जबरदस्ट वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले.... ...

Health Tips : रात्री जेवण केल्यावर किती मिनिटे चालावं, जाणून घ्या याचे फायदे... - Marathi News | Why should you walk for 20 minutes after having dinner at night know reason and benefits | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Tips : रात्री जेवण केल्यावर किती मिनिटे चालावं, जाणून घ्या याचे फायदे...

Health Tips : देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्यानुसार, जेवणानंतर आपण फिरायला हवं. याने शरीराचा प्रत्येक अवयव आणि मांसपेशी योग्य प्रकारे काम करतात. ...

सावधान! सोशल मीडियावर खाण्याचे फोटो शेअर केल्याने वाढतं तुमचं वजन - रिसर्च - Marathi News | Posting food picture on instagram can make you gain weight claims study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! सोशल मीडियावर खाण्याचे फोटो शेअर केल्याने वाढतं तुमचं वजन - रिसर्च

Health Tips : सर्व्हेतून समोर आलं की, साधारण ७० टक्के मिलेनिअल्स नियमितपणे जेवणाआधी पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. ...

'ही' आहेत पोटावर चरबी वाढण्याची कारणं, बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी - Marathi News | You should know how to lose belly fat | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'ही' आहेत पोटावर चरबी वाढण्याची कारणं, बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी

How to lose belly fat : मुळात आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर पडतो. ...