Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

Published:November 18, 2021 03:01 PM2021-11-18T15:01:12+5:302021-11-18T15:48:12+5:30

Smriti Irani’s drastic weight loss : बाबौ! स्मृती इराणींनी केलं जबरदस्ट वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

आधी अभिनेत्री नंतर राजकारणी बनलेल्या आणि केंद्रीय मंत्री, स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या नवीन सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वांचे लक्ष वेधण्यामागील कारण म्हणजे स्मृती यांचे Weight Loss Transformation . जे फोटोत अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यांचे अलिकडचे फोटो पाहिल्यास लक्षात येईल की, स्वत:ला त्यांनी खूप मेंटेन ठेवलं आहे.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

काही दिवसांपूर्वी स्मृती यांनी निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर छायाचित्र शेअर केले होते. चित्रांसोबत त्यांनी लिहिले, “जो पहुँच के पार है, वहीं पर बहार है …#फूल न तोड़ें #sunday.” त्यांच्या या फोटोकडे चाहत्यांचे लगेच लक्ष वेधलं जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

त्यांच्या पोस्टवर जबरदस्त कमेंट्सचा वर्षाव झाला असून हजारो लोकांनी लाईक केले. दरम्यान, मौनी रॉय, आश्का गोराडिया, सोनम कपूर, रिद्धिमा पंडित आणि इतरांसह सेलिब्रिटींनी देखील स्मृतींच्या पोस्टवर हार्ट इमोजी टाकल्या.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

इंस्टाग्रामवरील स्मृती यांचा नवीन प्रोफाइल फोटो हे सिद्ध करतो की त्यांनी एक विलक्षण परिवर्तन केले आहे. अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करून राजकारणी बनलेल्या स्मृती 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', मधील सर्वांच्या आवडती ‘बहू’ तुलसीच्या रूपात घराघरात पोहोचल्या.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

गर्ल गँगसोबत झालेल्या गेट टू गेदरनंतर स्मृती यांनी एक फोटो शेअर केला आहे कारण त्या खूप दिवसांनी मैत्रिणींना भेटल्या आणि या फोटोत वजन कमी झाल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. यावेळीही त्यांच्यातील बदल लक्षात घेण्यात चाहते कमी पडले नाही. त्यांच्यापैकी एकाने तिचे कौतुक केले आणि म्हटले, "स्मृती इराणी तुम्ही पूर्णपणे फिट दिसत आहात."

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

स्मृती सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि फोटो, व्हिडिओ आणि मीम्स देखील शेअर करतात. काही दिवसांपूर्वी, स्मृती इराणींनी एक सेल्फी शेअर केला होता ज्यात त्यांच्या स्लिम चेहऱ्याची झलक दिली होती.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

जूनमध्ये मनीष पॉल यांनी स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांची दिल्लीतील त्यांच्या घरी भेट घेतली होती. अभिनेता-अँकरने त्यांच्यासोबत फोटो शेअर केले. साध्या तपकिरी रंगाच्या पोशाखात त्या नेहमीसारख्याच सुंदर आणि खूपच सडपातळ दिसत होत्या.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

स्मृती इराणी यांचे वजन कमी होणे चर्चेचा विषय बनले आहे. एका राजकीय रॅलीतील फोटोत त्या फिट आणि शानदार दिसत होत्या. यावेळी त्यांनी पांढरी सुती साडी नेसली होती आणि त्यात वजन कमी झाल्याचे स्पष्ट होते.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

वजन कमी केल्यामुळे चाहत्यांना जूनी तुलसीची भूमिका आठवते. काही दिवसांपूर्वी त्यांनी वर्कआऊट करतानाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते.

Smriti Irani’s drastic weight loss : स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....

(Image Credit- Social Media)