अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Weight Loss Tips : खासकरून रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असे पदार्थ खाणे टाळा, जे वजन वाढण्याला मुख्य कारणीभूत असतात. काही पदार्थ असे असतात जे खाऊन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं. ...
How To Make Pulses And Legumes More Healthy: पावसाळ्यात अनेक पदार्थ पचायला त्रास होतो. त्यामुळे कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत, याची अचूक माहिती असणं कधीही उत्तम. ...
आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने कोणती डाळ पोषक ठरते? असा प्रश्न पडल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला प्रमाण मानावा. आरोग्य तज्ज्ञ वजन आणि पोषण याचा विचार करुन जेवणात तुरीच्या डाळीचा (health benefits of pigeon pea in diet) समावेश करण्यास सांगतात. ...
Protein Rich Food : प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर येण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असेल ...