अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How To Drink Water Properly: पाणी पिणं हे तर रोजचंच काम... यात पुन्हा नव्याने सांगण्यासारखं काय, असं वाटत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचा आणि त्यानंतरच कसं पाणी प्यायचं ते ठरवा. ...
Weight Loss Tips : काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो. ...
Weight Loss Tips : खरंतर डाएट करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे नाही. तुमच्या शरीराला मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्सची गरज असते. आणि हे तत्व तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांमधून या गोष्टी मिळत असतात. ...
Health Tips: पाणी पिण्याचा हा नवाच ट्रेण्ड सोशल मिडियावर सध्या भन्नाट व्हायरल झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, हा काय नवा प्रकार आणि हे कसलं चॅलेंज (30 days water challenge) आहे ते? ...