लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी - Marathi News | Know Perfect Morning Walk Time In Winter How Much Walk Is Good For Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत चालण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीनं चाला, मेंटेन फिट राहाल, वजनही होईल कमी

Morning Walk Time In Winter : ऊन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी वॉक केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ...

वजन वाढेल या भीतीने भात खाणं सोडलं? भात खाऊन खरंच पोट सुटतं? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात..  - Marathi News | Does eating rice really responsible for weight gain and increase in belly fat? correct method of eating rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढेल या भीतीने भात खाणं सोडलं? भात खाऊन खरंच पोट सुटतं? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात.. 

Health Tips About Eating Rice: वजन वाढेल, पोट सुटेल या भीतीने अनेकजण भात खाणं टाळतात. पण भात खरंच एवढा वाईट आहे का बरं? (Does eating rice really responsible for weight gain and increase in belly fat?) ...

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी! - Marathi News | How much weight you can gain from one piece of sweet? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी!

Weight Loss : साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.  ...

वजन लवकर कमी करण्यासाठी दररोज नेमकं किती वेळ चाललं पाहिजे? - Marathi News | walking for weight loss how many minutes should you walk as per age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन लवकर कमी करण्यासाठी दररोज नेमकं किती वेळ चाललं पाहिजे?

चालणं हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे, ज्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. हा अतिशय प्रभावी व्यायाम असून तो कोणत्याही वयात करता येतो. ...

कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे फायदे, वजन होईल कमी अन् पचनही होईल मजबूत! - Marathi News | Benefits of drinking lemon juice in warm water, get rid of constipation and lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे फायदे, वजन होईल कमी अन् पचनही होईल मजबूत!

Lemon Juice With Warm Water : गरम पाण्यानं पचन तंत्र मजबूत होतं आणि शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. अशात यात जर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकाल तर याने अधिक जास्त फायदे मिळतात. ...

हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर...  - Marathi News | is it good to eat curd in winter season, eating curd in winter season can cause cold and cough? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

Health Tips About Eating Curd: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे दही खावं की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो. बघा त्यामागचं आहारतज्ज्ञांनी दिलेलं खास उत्तर..(is it good to eat curd in winter season?) ...

आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात कमी होईल वजन, 'या' ३ गोष्टींचा आहारात करा समावेश! - Marathi News | Eat these ayurvedic foods for fast fat burn and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात कमी होईल वजन, 'या' ३ गोष्टींचा आहारात करा समावेश!

Ayurvedic Diet Tips For Weight Loss: आयुर्वेदात अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यांद्वारे नॅचरल पद्धतीनं फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते. ...

लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Lemon peel will remove belly fat, know how to use it! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

Lemon peel for belly fat: कचरा म्हणून फेकली जाणारी लिंबाची साल तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. सोबतच पचन तंत्रही मजबूत करते. ...