लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
PCOD त्रासामुळे वेगानं वजन वाढलं? समजून घ्या ५ कारणं, पाहा उपाय - Marathi News | Why does weight gain occur when you have PCOD, know 5 main reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOD त्रासामुळे वेगानं वजन वाढलं? समजून घ्या ५ कारणं, पाहा उपाय

PCOD Weight Gain Causes: पीसीओडी असलेल्या महिलांचं वजन वेगानं वाढतं. पण यामागची कारणं त्यांना माहीत नसतात. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

वजन कमी व्हावं असं वाटतं असेल तर महिलांनी रोज किती पाऊलं चालायला हवी? - Marathi News | How many steps should women walk per day for general health or weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी व्हावं असं वाटतं असेल तर महिलांनी रोज किती पाऊलं चालायला हवी?

Weight Loss : अनेकदा असा प्रश्न समोर येतो की, वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी महिलांनी किती पावलं चालावं? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

पोट-कंबर-मांडीवरची चरबी कमीच होत नाही? १ महिना करा हा नॅचरल उपाय, मग बघा कमाल! - Marathi News | Use this home remedies to burn fat from body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबर-मांडीवरची चरबी कमीच होत नाही? १ महिना करा हा नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

Weight loss tips : एक असा घरगुती उपाय आहे ज्यानं शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल. यासाठी हा उपाय तुम्हाला १ महिना करावा लागेल. ...

डाएट आणि तासंतास एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नाही? 'या' ५ चुका तर करत नाही ना! - Marathi News | Common mistakes that people do while weight loss preocess | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाएट आणि तासंतास एक्सरसाईज करूनही वजन कमी होत नाही? 'या' ५ चुका तर करत नाही ना!

Weight Loss Mistakes : वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत नकळत अशा काही चुका केल्या जातात, ज्यामुळे तुमच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. ...

तुळस-गूळ-वेलची पाणी, पाहा फॅटलॉससाठी एक असरदार उपाय- शून्य साइड इफेक्ट्स - Marathi News | Tulsi-Jaggery-Cardamom Tea, See An Effective Drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस-गूळ-वेलची पाणी, पाहा फॅटलॉससाठी एक असरदार उपाय- शून्य साइड इफेक्ट्स

Tulsi-Jaggery-Cardamom Tea, See An Effective Drink : कुठलंही एकच एक ड्रिंक पिऊन चरबी कमी होत नाही, पण काही उपाय मदत नक्की करतात. ...

वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही - Marathi News | how to make pav bhaji as a weight loss diet, 4 tips for making pavbhaji more healthy, 4 tips to enjoy pavbhaji without any guilt for weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढेल म्हणून आवडत असूनही पावभाजी खाणं टाळता? ४ टिप्स- वजन मुळीच वाढणार नाही

How To Make Pav Bhaji As A Weight Loss Diet: पाेटभर पावभाजी खाऊनही वजन मुळीच वाढू द्यायचं नसेल तर..(4 tips for making pavbhaji more healthy) ...

किचनमधील 'या' ३ गोष्टींनी वेगानं कमी होईल वजन, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला! - Marathi News | 3 Indian foods from kitchen for weight loss ayurvedic tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनमधील 'या' ३ गोष्टींनी वेगानं कमी होईल वजन, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

Weight Loss Home Remedies : आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सवालिया यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं आहे, ज्यांच्या मदतीनं तुम्ही वजन कमी करू शकता.  ...

सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल - Marathi News | 5 amazing benefits of having jeera water as a first drink in morning, benefits of starting your day with warm jeera water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

Benefits Of Starting Your Day With Warm Jeera Water: जिऱ्याचे पाणी नियमितपणे घेणं तुमच्या आरोग्यासाठी किती उत्तम आहे ते पाहूया.. ...