अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी, सुटलेलं पोट आणि ओघळणारे दंड लपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असाल, तर थोडा वेळ काढा आणि अभिनेत्री समीरा रेड्डीचा (Sameera Reddy) हा व्हिडिओ एकदा बघाच... ...
How to make green dosa: सकाळच्या हेल्दी नाश्त्याचे फायदे मिळवण्यासाठी ग्रीन डोसा खाणं हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन डोसा आहे इफेक्टिव्ह! ...
Health tips: दुखणं वाढलं तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.. पण सुरुवातीला एखादा दिवस या नॅचरल पेन किलरचा (natural pain killer in your kitchen) आधार घेतला तरी चालतो... दुखणं कमी होईल. ...
वजन कमी करण्याचा उद्देश सकाळी योग्य वेळी नाश्ता करुन आणि नाश्त्याला योग्य पदार्थ खाऊन साध्य करता येतो. यासाठी फॅट बर्न करणारे पदार्थ माहीत असायला हवेत. ...
Health tips: वजन कमी करण्यासाठी काहीही करेल.. पण तेवढा बिनसाखरेचा चहा मात्र प्यायला सांगू नका.. असं खूप जणांचं असतं.. वजनही कमी करायचंय (weight loss) आणि चहापण गोड हवा... तर मग साखरेऐवजी वापरा हे ३ पर्याय (sweet tea instead of sugar).. ...