लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
उपवास करताना तुम्हीही हमखास 4 चुका करताय? तब्येत ढासळणार, फिटनेसचे वाटोळे..त्यावर उपाय काय? - Marathi News | Do you also make 4 mistakes while fasting? There will be a decline in health, there will be a break in fitness..what is the solution? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास करताना तुम्हीही हमखास 4 चुका करताय? तब्येत ढासळणार, फिटनेसचे वाटोळे..त्यावर उपाय काय?

फास्टिंगचा फिटनेस इफेक्ट मिळवायचा तर उपवासाच्या दिवशी आहारात चुका टाळून नियम पाळायला हवेत. उपवासाचे आहाराचे नियम काय सांगतात? ...

Fasting Weight Gain: उपवास करताय पण तरीही वजन कसं वाढतं? 'हे' आहे उत्तर - Marathi News | weight gain because of fasting | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Fasting Weight Gain: उपवास करताय पण तरीही वजन कसं वाढतं? 'हे' आहे उत्तर

उपवास केल्याने शरीराचं आतून डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात अनावश्यक जमा झालेले फॅट्स (Fat) कमी होतात. पण काही जणांनी उपवास करूनही त्यांचं वजन कमी होण्याऐवजी वाढल्याचं (Weight Gain) दिसून येतं. ...

Weight Loss Tips : रोज 'ही' हिरवी भाजी खाल तर लगेच होईल वजन कमी, एकदा करून बघाच! - Marathi News | Weight Loss Tips : Consume just one cup of this green vegetable daily for weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight Loss Tips : रोज 'ही' हिरवी भाजी खाल तर लगेच होईल वजन कमी, एकदा करून बघाच!

Weight Loss Tips : लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय करत असतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात हिरव्या भाज्यांचं फार महत्व असतं. ...

Weight loss tips: आहार की व्यायाम? वजन कमी करण्यासाठी काय जास्त महत्त्वाचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Diet or exercise? which is more beneficial for weight loss?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहार की व्यायाम? वजन कमी करण्यासाठी काय जास्त महत्त्वाचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी डाएटवर (diet) फोकस करू की वर्कआऊट (workout) वाढवू, असा प्रश्न पडला असेल, तर याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत, ते नक्की वाचा... ...

Benefits of saffron: केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे! - Marathi News | Benefits of drinking kesar/ saffron water, Helps women to reduce menstrual pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केशराचे पाणी महिलांसाठी बहुगुणी, रोज पिण्याचे 5 आरोग्यासाठी फायदे!

Health tips: मासिक पाळीपासून ते त्वचा आणि केसांच्या समस्येपर्यंत महिलांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम उपाय आहे.. केशराचं पाणी (saffron water) कसं आणि केव्हा प्यायचं हे फक्त माहिती पाहिजे.  ...

घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी - Marathi News | Special drink for mahashivratri fast, badam or almond milk is the rich source of energy helps to boost stamina | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी

Food and recipe: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उपवास करण्याचं प्रमाण तसंही जास्तच.. म्हणूनच तर घर, ऑफिस अशी सगळी ओढाताण सांभाळत उपवास करायचा असेल तर हे स्पेशल एनर्जी ड्रिंक (how to make badam milk) तुमच्याकडे हवंच... ...

अर्जुन कपूरची बहिण अंशुला अशी झाली फॅट टू फिट; फिगर पाहून कैतरिना कैफ म्हणाली... - Marathi News | Arjun Kapoor's sister Anshula became fat to fit; Seeing the figure, Katrina Kaif said ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अर्जुन कपूरची बहिण अंशुला अशी झाली फॅट टू फिट; फिगर पाहून कैतरिना कैफ म्हणाली...

भावाकडून प्रेरणा घेऊन अंशुलानी कमी केले वजन, दिसायला लागली एकदम फिट... ...

कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो? - Marathi News | Cow ghee or buffalo ghee, which one is more beneficial for health? what is the main difference between these two ghee? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणतं तूप खाणं जास्त चांगलं? गायीचं की म्हशीचं? दोन्ही तुपांमध्ये नेमका फरक काय असतो?

Health tips: गायीचं दूध आणि म्हशीचं दूध पिण्याचे जसे वेगवेगळे फायदे आहेत, तसंच तुपाच्या (benefits of desi ghee) बाबतीतही आहे. तुमच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे ते बघा आणि त्या दृष्टीने कोणतं तूप खायचं ते ठरवा.. ...