लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Health Benefits of grapes: द्राक्षांचा मौसम आहे भरपूर द्राक्ष खा; 5 फायदे मिळवा! ऐका शिल्पा शेट्टीचा द्राक्ष स्पेशल सल्ला.. - Marathi News | Actress shilpa shetty says 5 main benefits of eating grapes, why grapes are important for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :द्राक्षांचा मौसम आहे भरपूर द्राक्ष खा; 5 फायदे मिळवा! ऐका शिल्पा शेट्टीचा द्राक्ष स्पेशल सल्ला..

Health tips: काळी- हिरवी आंबट- गोड चटपटीत द्राक्षं अनेकांच्या आवडीची... उन्हाळ्यात मिळणारी ही द्राक्ष (benefits of eating grapes) सिझन असेपर्यंत भरपूर खाऊन घेतली पाहिजेत. कारण..... ...

सायंकाळी एकदम थकवा येतो, डाऊन वाटतं? दिवसभर एनर्जी टिकायला हवी तर खा ४ गोष्टी - Marathi News | Feeling down in the evening? If you want to sustain energy throughout the day, Must have these super energetic, nutritious food items in your diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी एकदम थकवा येतो, डाऊन वाटतं? दिवसभर एनर्जी टिकायला हवी तर खा ४ गोष्टी

Fitness tips: थोडंसं जास्त काम झालं, जरा दगदग झाली की लगेच थकून जाता? मग नक्कीच तुमच्या शरीरात या काही घटकांची कमतरता (deficiency of healthy food) आहे हे लक्षात घ्या .. ...

वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात हवीच बेसन पोळी - लसूण चटणी! चविष्ट जेवण, प्रोटीन भरपूर - Marathi News | Besan roti - garlic chutney is a must for dinner while losing weight! Delicious meal with lots of protein | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात हवीच बेसन पोळी - लसूण चटणी! चविष्ट जेवण, प्रोटीन भरपूर

वजन कमी करण्याचा हेतू पोष्टिक आणि चविष्ट पध्दतीने साध्य करण्यासाठी बेसन पोळी आणि लसणाची चटणी खाल्ल्यास साध्य होतो. कशी करायची ही चविष्ट आणि पौष्टिक बेसन पोळी? ...

उकडलेल्या भाज्यांचं चविष्ट सॅलेड, चव अशी की उकडलेल्या भाज्याही आवडीने खाल! - Marathi News | A delicious salad of boiled vegetables, the taste is such that even boiled vegetables are eaten with relish! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडलेल्या भाज्यांचं चविष्ट सॅलेड, चव अशी की उकडलेल्या भाज्याही आवडीने खाल!

उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हे सॅलेड करताना यातील भाज्यांचं आणि त्या उकडण्याचं प्रमाण मात्र योग्य हवं.  ...

पोटावर आणि कंबरेवर चरबीचे टायर्स? रोज ४ योगासनं करा, कंबर होईल रेखीव- पोट सपाट! - Marathi News | Exercise to reduce belly fat and the fat on lower back, 4 exercise will help for weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर आणि कंबरेवर चरबीचे टायर्स? रोज ४ योगासनं करा, कंबर होईल रेखीव- पोट सपाट!

Fitness tips: पोट आणि कंबरेवर चरबीचे थर साचून शरीर बेढब (yoga for reducing belly fat) होऊ द्यायचं नसेल, तर वेळीच सावध व्हा आणि ही ४ योगासनं नियमित करा. ...

Health benefits of rice : कोण म्हणतं भात खाल्ल्यानं वजन वाढतं? रोजच्या जेवणात भात खाण्याचे ५ फायदे; नेहमी राहाल मेंटेन - Marathi News | Health benefits of white rice : Health benefits of white rice : White Rice Nutrition Facts and Health Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय, मग भात कशाला सोडायचा? जेवणात भात खाण्याचे ५ फायदे; नेहमी राहाल मेंटेन

Health benefits of white rice : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अनेकजण भात खाणं पूर्णपणे बंद करतात. तर खाताना १० वेळा विचार  करतात. भात हा असा आहार आहे, जो भारतभर भरपूर खाल्ला जातो. ...

Weight Loss Dinner : पोट, मांड्यांवरची वाढलेली चरबी पटकन होईल कमी; मेंटेन फिगरसाठी रात्रीच्या जेवणाआधी हे एक काम  करा - Marathi News | Weight Loss Dinner : This is how your dinner plate should look like if you are trying to shed those extra kilos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगावरची वाढलेली चरबी पटकन होईल कमी; मेंटेन फिगरसाठी रात्रीच्या जेवणाआधी हे एक काम  करा

Weight Loss Dinner : डाएट, व्यायामचं टेंशन विसरा; मेंटेन फिगरसाठी रात्रीच्या जेवणात फक्त हे पदार्थ खा ...

Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खास उपाय, एकदा कराच मग बघा कमाल! - Marathi News | How to reduce belly fat, know 5 things for better result | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Belly Fat : वाढलेलं पोट कमी करण्यासाठी खास उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

Belly Fat Reduce : तुम्ही कोणते उपाय कराल त्यात नियमितता असणं गरजेची आहे. केवळ दोन दिवसात तुमचं बाहेर आलेलं पोट आत जाणार नाही. मात्र, नेहमीसाठी रोज हे उपाय कराल तर याचा प्रभाव दिसू लागेल.  ...