अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
How to do Triangle Pose For Weight Loss : त्रिकोणासन नियमित केल्यास कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे शरीर लवचीक बनते. याशिवाय कंबरदुखीच्या वेदनाही जाणवत नाहीत. ...
Simple Breakfast Ideas For Weight Loss (Vajan Kami Karnyasathi Nashtyala Kay Khave) : नाश्ता करणं हे हेल्दी लाईफस्टाईलचे साईन असून वेळेवर नाश्ता केल्याने डायबिटीस, हार्ट डिसिजसारख्या आजारांपासून बचाव होतो. ...
Methi Water Benefits (Methiche Pani pinyache Fayde) :. मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात आणि आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. ...
How to Increase Hemoglobin Levels Quickly : भोपळ्याच्या बीयांमध्ये मिनरल्स फॉस्फरेस, मॅग्नेशियम, मँगनीज आणि कॉपरबरोबरच जिंक आणि आयर्नही असते. यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल सुधारण्यास मदत होते. ...