लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

'अ सुटेबल बॉय'चा विरोध करणाऱ्यांना स्वरा भास्करकडून चपराक, म्हणाली - 'तेव्हा रक्त नाही खवळलं?' - Marathi News | Swara Bhasker reacts on a suitable boy kiss inside temple controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ सुटेबल बॉय'चा विरोध करणाऱ्यांना स्वरा भास्करकडून चपराक, म्हणाली - 'तेव्हा रक्त नाही खवळलं?'

'अ सुटेबल बॉय' मध्ये मध्य प्रदेशातील एका मंदिरात किसिंग सीन शूट करण्यात आला. याला अनेकांनी विरोध सुरू केला आहे. ...

कुठून घेतला मिर्झापूरमधील रॉबिनचा 'ये भी ठीक है' डायलॉग, आजही लोकांमध्ये आहे लोकप्रिय! - Marathi News | Mirzapur 2 : Yeh bhi theek hai emerges from where became very popular says Robin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठून घेतला मिर्झापूरमधील रॉबिनचा 'ये भी ठीक है' डायलॉग, आजही लोकांमध्ये आहे लोकप्रिय!

रॉबिनच्या भूमिकेपेक्षा जास्त लोकप्रिय झाला त्याचा डायलॉग 'ये भी ठीक है'. नुकतच हा डायलॉग यात सामिल करण्याचं कारण त्याने सांगितलं.  ...

'अ सूटेबल बॉय' विरोधात कायदेशीर कारवाई करणार मध्यप्रदेशचे गृहमंत्री, मंदिरातील किसींग सीनमुळे वाद.... - Marathi News | MP home minister Narottam Mishra can take action against A Suitable boy and Netflix India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ सूटेबल बॉय' विरोधात कायदेशीर कारवाई करणार मध्यप्रदेशचे गृहमंत्री, मंदिरातील किसींग सीनमुळे वाद....

मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे नेता गौरव तिवारी यांनीही यातील एका त्याच किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. हा किसींग सीन एमपीतील महेश्वर मंदिरात शूट करण्यात आला.  ...

मिर्झापूरबाबत पंकज त्रिपाठीने केला खुलासा, म्हणाला - 'नहीं देखे, गलती किए'... - Marathi News | Pankaj Tripathi gave statement on mirzapur 2 said what he think | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिर्झापूरबाबत पंकज त्रिपाठीने केला खुलासा, म्हणाला - 'नहीं देखे, गलती किए'...

पंकजने त्याच्या सर्वात मनाजवळच्या भूमिकेबाबात सांगितलं की 'सर्वच भूमिका चांगल्या आहेत. लोकांनी त्यांना खरंच खूप प्रेम दिलंय. ...

लखनौमध्ये 'मिर्झापूर २' विरोधात कोर्टात अर्ज दाखल, सीरीजवर लावण्यात आले गंभीर आरोप... - Marathi News | Mirzapur 2 controversy complaint in Lucknow court against web series know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लखनौमध्ये 'मिर्झापूर २' विरोधात कोर्टात अर्ज दाखल, सीरीजवर लावण्यात आले गंभीर आरोप...

मिर्झापूरमधून भोजपुरी भाषा क्षेत्राला गुन्हेगारी दाखवण्याची तक्रार करण्यात आली आहे. कृष्णा सेनेचे अध्यक्षांनी कोर्टात अर्ज केला आहे. ...

मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा.... - Marathi News | Munna Tripathi can return in Mirzapur season 3 says Divyendu Sharma know how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा....

पहिल्या सीझनपासूनच दिव्येंदु शर्माने साकारलेली मुन्ना त्रिपाठीची भूमिका लोकांमध्ये फारच पॉप्युलर झाली होती. व्हिलनची भूमिका असूनही या भूमिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ...

'मिर्झापूर २'वर भडकल्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल, 'या' कारणाने केली बॅनची मागणी - Marathi News | MP Anupriya Patel demands to ban the web series Mirzapur season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर २'वर भडकल्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल, 'या' कारणाने केली बॅनची मागणी

आता मिर्झापूर या वेबसीरीजवर मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीच या वेबसीरीजवर बंदीची मागणी केली आहे.  ...

'मिर्झापूर २' मध्ये मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली ही अभिनेत्री, वाचा कोण आहे ती? - Marathi News | Isha Talwar became Munna Tripathi wife in Mirzapur season two, Know abut her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर २' मध्ये मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली ही अभिनेत्री, वाचा कोण आहे ती?

मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीची भूमिक साकारणाऱ्या ईशाचं बॅकग्राऊंडही फिल्मी आहे. तिचे वडील विनोद तलवार हेही अभिनेते आहेत. ...