लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग कायम; पंचगंगेची पातळी ७ फुटांनी वाढली - Marathi News | Water release from Radhanagari dam continues; Panchganga level rises by 7 feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग कायम; पंचगंगेची पातळी ७ फुटांनी वाढली

Panchganga River कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने झोडपून काढले असून, गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. ...

दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Cyclonic conditions have formed in both the seas; Heavy rains are likely in these parts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसांनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे. ...

Maharashtra Weather Update: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा! - Marathi News | Maharashtra Weather Updates News Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

Maharashtra Weather News in Marathi: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ ...

Maharashtra Rain : 16 जूनपर्यंत किती पाऊस झाला? पुढील आठवडाभर पाऊस कसा असेल?  - Marathi News | Latest News Maharashtra Rain How much rain has fallen till June 16 or see rainfall for the next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :16 जूनपर्यंत किती पाऊस झाला? पुढील आठवडाभर पाऊस कसा असेल? 

Maharashtra Rain : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून (Monsoon rain) पुन्हा सक्रिय झाला आहे. ...

Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती? - Marathi News | mumbai rain live updates news in marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?

Mumbai Rains Live News Updates: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरतील विविध ठिकाणाचे पावसाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेता येतील. ...

Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान - Marathi News | Drainage wall collapses at Vashi Plaza; 9 two-wheelers, tempo damaged | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान

Vashi Wall Collapse: घटनास्थळी वाशी अग्निशमनदल दाखल झाले आहे. त्यांच्याकडून नाल्यात गेलेली वाहने बाहेर काढण्याचे व कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.  ...

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पुढील ३ ते ५ दिवस मॉन्सून सक्रिय राहणार; कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Monsoon will remain active in Maharashtra for the next 3 to 5 days; Heavy rains likely across Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पुढील ३ ते ५ दिवस मॉन्सून सक्रिय राहणार; कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra rain update तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकुच केली असून ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला आहे, दोन दिवसांत उर्वरित भागातही पोहोचणार ...

राधानगरी धरणातून विसर्ग वाढविला; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार - Marathi News | Release from Radhanagari dam increased; water level of Panchgange will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणातून विसर्ग वाढविला; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसाने रिपरिप सुरू केली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने सायंकाळी साडेपाचनंतर राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. ...