By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. ... Read More
2 weeks ago