लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय; ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन - Marathi News | Justice for Pavana Dam victims who have been fighting for almost 50 years 764 accounts each with four acres of land | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय; ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन

पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा, यासाठी ५० वर्षे लढा सुरू होता ...

बुलढाण्यात बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही! - Marathi News | A water tank collapsed while construction was underway in Buldhana; Fortunately no casualties! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बांधकाम सुरू असतानाच पाण्याची टाकी कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही!

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम चिचारी येथील प्रकार ...

जलजन्य आजाराचा धोका; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत - Marathi News | risk of waterborne disease; 131 water bodies of moderate risk in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजन्य आजाराचा धोका; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम जोखमीचे १३१ पाणीस्त्रोत

पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोगाची लागण पसरू नये म्हणून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने संबंधित विभाग व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ...

पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल - Marathi News | heavy rain in pune Why should we be punished for the mistakes of the pune municipal corporation Question of shopkeepers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने आमचे लाखोंचे नुकसान; महापालिकेच्या चुकीची शिक्षा आम्हाला का? दुकानदारांचा सवाल

एक कोटीहून अधिक रुपयांचे नाला सफाईचे टेंडर मिळालेल्या ठेकेदाराने नक्की काय काम केले? दुकानदारांचा सवाल ...

पावसाने येलदरीसह दुधनात जलसाठा वाढला, शेकडो गावांना दिलासा - Marathi News | Rains have increased water storage in Yeldari along with Dudhan, a relief to hundreds of villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाने येलदरीसह दुधनात जलसाठा वाढला, शेकडो गावांना दिलासा

सेलू व परतूर शहरांसह परभणी, जालना जिल्ह्यांतील शेकडो गावांना दिलासा; नदी-ओढ्यांना पूर ...

वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’मध्ये दूषित पाणी; रहिवासी आजारी, पालिकेकडे तक्रार - Marathi News | in mumbai residents of bandra sahitya sahawas colony have fallen ill due to contaminated water complaint to municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’मध्ये दूषित पाणी; रहिवासी आजारी, पालिकेकडे तक्रार

पावसाळा सुरू होताच शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ...

Maharashtra Dam storage: मान्सूनच्या सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा? - Marathi News | Maharashtra Dam storage: How much water is stored in the state's dams at the beginning of monsoon? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam storage: मान्सूनच्या सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा?

जलसंपदा विभगाच्या माहितीनुसार, राज्यातील धरणांमध्ये राहिला एवढा पाणीसाठा.. ...

पाऊस पडताच सातारा जिल्ह्यातील ७७ गावे, २६३ वाड्यांतील टॅंकर बंद - Marathi News | As soon as it rains, the tankers supplying water to 77 villages and 263 mansions in Satara district are closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस बरसला, सातारा जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या ६० टॅंकरचा धुरळा थांबला 

दाहकतेच्या माणमध्ये ४६ गावे ३१४ वाड्या तहानलेल्याच  ...