लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी - Marathi News | Demand for Rs 562 crore for water supply scheme in six villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी

महापालिकेची राज्य सरकारकडे मागणी : प्रकल्पासाठी ५१५ कोटींचा खर्च ...

Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam : The reply given by the Central Water Department regarding the height of Almatti is shocking; What exactly is in the letter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलशक्ती विभागाने दिलेले उत्तर धक्कादायक; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रातून त्यास प्रचंड विरोध होत आहे. महाराष्ट्र शासनानेही यावर संताप व्यक्त केला होता. ...

शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी - Marathi News | 55 water samples from the city found unfit for drinking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी

जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली ...

‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री - Marathi News | RO plant sealed, but water sold secretly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आरओ प्लँट’ सील, पण छुप्या पद्धतीने पाण्याची विक्री

आरओ प्लँटला बाहेरून कुलूप, पण मागील दरवाजाने पाणी विक्री सुरू ...

‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई - Marathi News | Municipal Corporation on alert to prevent the spread of 'GBS'; Action taken against 12 RO plants and 23 RO ATMs in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई

आढळलेल्या ३५ आरओ प्लांट आणि आरओ एटीएमवर सोमवारी (दि. १०) महापालिकेने कारवाई केली. ...

विदारक आणि भयंकर परिस्थिती; ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो - Marathi News | Tribal women living some distance from Mumbai Thane city have to struggle for drinking water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विदारक आणि भयंकर परिस्थिती; ठाण्याच्या जवळ राहतो मात्र घोटभर पाण्यासाठी जीव जातो

बोअरवेलला मातीचे पाणी, उलट्या, जुलाब, त्वचा विकाराने घराघरात माणसे आजारी ...

जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल - Marathi News | No hydraulic test of water pipeline; Maharashtra Jeewan Pradhikaran also ignores quality inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी नाही; गुणवत्ता तपासणीलाही मजीप्राकडून बगल

जलवाहिनी टाकण्यापूर्वी पाइपची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ...

रत्नागिरीत उन्हाळ्यात यंदाही हंडा डोक्यावरच, निधी थकल्याने ठेकेदारांनी बंद केली ‘जलजीवन’ची कामे - Marathi News | As the bills remained outstanding, the contractors stopped the work of Jaljeevan Yojana in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उन्हाळ्यात यंदाही हंडा डोक्यावरच, निधी थकल्याने ठेकेदारांनी बंद केली ‘जलजीवन’ची कामे

रहीम दलाल रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली ... ...