लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 82 villages in Jalna district by 116 tankers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात ८२ गावांना ११६ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात सध्या ८२ गावांमध्ये ११६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे ...

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ - Marathi News | The bargains cost useless | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ...

उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला !  - Marathi News | The water level of Ujani dropped to 43 percent! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

भीमानगर :   उजनी धरणाची पाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के ... ...

अबब.. ४० फूट विहिरीत आठ इंच पाण्याचे फवारे - Marathi News | Above .. 40 ft. Eight inch water springs in the well | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब.. ४० फूट विहिरीत आठ इंच पाण्याचे फवारे

दयानंद कुंभार  रानमसले : बातमीचा मथळा वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असणार.. पण हे खरे आहे... उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरजमध्ये ... ...

शेतकºयांना दिलासा; शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामाची सुरुवात - Marathi News | Remedies to farmers; Work of closed pipeline of Shirapur Upasha Irrigation Scheme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांना दिलासा; शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामाची सुरुवात

सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यालगतच्या बंद पाईपलाईनच्या कामाला  प्रत्यक्षात गुरुवारी सुरुवात झाली. भीमा ... ...

धर्मेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन - Marathi News | Water movement for Dharmewadi villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :धर्मेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन

तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आ ...

जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय - Marathi News |  Water wastage due to the water cut | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय

शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे ...

गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने पाच गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय - Marathi News | The decision to boycott the polling in five villages, due to lack of basic problems in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावातील मूलभूत समस्या सुटत नसल्याने पाच गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

वेळुंजे (त्र्यंबक) : भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्षे उलटली तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर, होलदारनगर, शिवाजीनगर, महादेवनगर येथील गावाच्या समस्या ... ...