लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

३८ कोटींचा टंचाई आराखडा - Marathi News | 38 crore shortage plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३८ कोटींचा टंचाई आराखडा

आज घडीला १६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आह. ...

अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच - Marathi News |  Sprain on wells due to distance rules | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे. ...

नवीन बांधकामासाठी विहिरीचे पाणी वापरू नये, वरखेडी ग्रामसभेत ठराव - Marathi News | Do not use well water for new construction, resolution in Gokhashde, Warkhede | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन बांधकामासाठी विहिरीचे पाणी वापरू नये, वरखेडी ग्रामसभेत ठराव

कोणत्याही नवीन बांधकामासाठी गावविहिरीतील पाण्याचा वापर करू नये, असा ठराव वरखेडी येथे झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. ...

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News |  Four-hour water supply in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या - Marathi News | 572 tribal paddy water problems with 95 villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

ठाणे जिल्ह्याची परिस्थिती; उपाययोजनेसाठी साडेसात कोटींचा खर्च; विहिरी खोल करणार, नवीन विंधण विहिरी खोदणार ...

मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात - Marathi News | The gathering of the Mela is in the frayed forest department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेळाच्या बंधारा अडकला वनविभागाच्या कचाट्यात

ममदापुर : येथील मेळाचा बंधाऱ्याला पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या पन्नास वर्षापासून निवडणुकीचा मुद्दा म्हणून वापर केलेला मेळाचा बंधारा आणखी काही दिवस वनविभागाच्या कचाट्यात अडकणार आहे. ...

जलाशयातील पाणीपातळीत घट - Marathi News | Water level decrease | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जलाशयातील पाणीपातळीत घट

जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले. ...

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१७ टक्के पाणीसाठा - Marathi News | 33.17 percent water stock in nine big projects in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१७ टक्के पाणीसाठा

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...