लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

चार गावे टँकरच्या प्रतीक्षेत - Marathi News | Four villages waiting for a tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार गावे टँकरच्या प्रतीक्षेत

मालेगाव : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. ...

औरंगाबादेत पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात - Marathi News | Aurangabad has no water, waste; In Pathdive Garden | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात

११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे. ...

वरठीत पाण्यासाठी तरूणांचा हल्लाबोल - Marathi News | A youth attack for water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वरठीत पाण्यासाठी तरूणांचा हल्लाबोल

मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...

पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श - Marathi News | JN Park kept the ideal of water scarcity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीटंचाईत जेएन पार्कने ठेवला नवा आदर्श

यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला. मात्र याच शहरातील जेएन पार्कमध्ये मात्र दररोज वसाहतीतील बोअरवेलवरून दोन तास पाणी येते. पाणीटंचाईतही मुबलक पाण्याची किमया साधली ती या परिसरातील नागरिकांच्या एकोप्याने. ...

धानोरा येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण - Marathi News | Drought depth from the people's participation in Dhanora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धानोरा येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण

धानोरा, ता.चोपडा (जि.जळगाव) : यावर्षी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना महत् ...

पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई - Marathi News | 34 villages in Parola taluka have severe water shortage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यात ३४ गावांना भीषण पाणीटंचाई

२३ गावांना टँकरने तर १० गावांना विहीर अधिग्रहण ...

जिल्ह्यातील  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : टँकर शंभरीकडे - Marathi News | The problem of drinking water in the district is serious: Tanker 100 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : टँकर शंभरीकडे

जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांन ...

मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा - Marathi News | 11.87 percent water stock in dams in Marathwada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. ...