वाशिम शहरात दोन ठिकाणी गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रविवार व सोमवारी छापे टाकून ३.५७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला . ...
शेलुबाजार (जि. वाशिम) : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला ...
वाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...